ऑफिसमध्ये स्टायलिश परफेक्ट लूक हवा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी… एकदा पाहाच!

ऑफिसला जाताना कमीत कमी ऍक्सेसरीज शोधत आहात? या प्रकारची ऍक्सेसरी ऑफिससाठी खूप चांगली आहे.

ऑफिसमध्ये स्टायलिश परफेक्ट लूक हवा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी... एकदा पाहाच!
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 11:41 PM

ऑफिसला जाताना प्रत्येकजण एकदम टापटीप असंच आवरून जातच. जेणेकरून आपली पर्सनॅलिटी एकदम स्टायलिश आणि परफेक्ट दिसेल. मग यामध्ये महिला ऑफिसला जाताना नेहमीच नवनवीन आउटफिट्स, ज्वेलरी ट्राय करत असतात. पण काही महिला अशा असतात ज्या ऑफिसला जाताना परफेक्ट दिसण्यासाठी नेमकं काय घालायचं त्यावर ज्वेलरी काय घालायची याबाबत नेहमीच कन्फ्यूज असतात. तर आज आपण काही अशाच अॅक्सेसरीज बद्दल जाणून घेणार आहोत जी तुमचा लुक एकदम हटके आणि परफेक्ट करण्यास मदत करेल.

ऑफिससाठी योग्य आउटफिट्ससोबत योग्य अॅक्सेसरीज निवडणं महत्त्वाचं असतं. अशावेळेस कोणत्या  अॅक्सेसरीज ट्राय करायच्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही त्या ॲक्सेसरीज ऑफिससाठी घालू शकता.

स्लीक चैन – तुम्ही ऑफिसला जातातना अनन्या पांडेसारखी स्लीक चैन ट्राय करू शकता. अशा प्रकारची स्लीक चैन तुम्ही पॅंटसूट आणि कॉटन कुर्ता सेटसोबत घालू शकता. ही चैन तुमच्या लुकला एकदम परफेक्ट बनवेन. त्यामुळे एकदा ही स्लीक चेन नक्की ट्राय करा.

चंकी गोल्डन ॲक्सेसरीज –  चंकी गोल्डन ॲक्सेसरीज ही सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे. वरील फोटोत हुमा कुरेशीने तिच्या ब्लॅक को-ऑर्डर सेटसोबत हिरव्या रंगाचे जाकॅट परिधान केले आहे. तिने त्यासोबत गोल्डन कानातले घातले आहेत. असा लुक तुम्हीही ऑफीसला जाताना ट्राय करू शकता.

हूप्स अँड रिंग्स – हूप्स अँड रिंग्सला महिला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवताना दिसत आहेत. तसंच वरील फोटोमध्ये आलियाने हूप इअरिंग्ज घातल्या आहेत. तुम्हीही आलियाप्रमाणे अशा रिंग्स घालू शकता. फॉर्मल को-ऑर्ड्स आणि पँटसूट सोडून, तुम्ही एथनिक पोशाखांवरही अशा अॅक्सेसरीज ट्राय करू शकता.

पर्ल अॅक्सेसरीज – पर्ल अॅक्सेसरीज तुम्हाला क्लासी आणि हटके दिसायला मदत करतात. तसंच ड्रॉप इअररिंग्स व्यतिरिक्त, तुम्ही पेंडेंट देखील घालू शकता. या ॲक्सेसरीजमुळे तुमचा लुक परफेक्ट दिसेल त्यामुळे ही ॲक्सेसरीज नक्की ट्राय करा.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.