मॉर्निंग वर्कआउट VS नाईट वर्कआउट, व्यायाम करण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती?

व्यायाम करण्यासाठी कधीच योग्य वेळ नसते, परंतु योग्य दिनचर्या आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला खूप मदत होऊ शकते. (Morning Workout VS Night Workout, which is the best time to exercise)

मॉर्निंग वर्कआउट VS नाईट वर्कआउट, व्यायाम करण्यासाठी सर्वात योग्य वेळ कोणती?
मॉर्निंग वर्कआउट VS नाईट वर्कआउट
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 10:22 AM

मुंबई : आपण आपल्या दिनचर्यामध्ये इतके व्यस्त होतो की, स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास वेळ मिळणे कठीण होते. व्यायाम आणि तंदुरुस्ती आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवून आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नियमित शारीरिक हालचाली सर्व रोगांना दूर ठेवतात, हे एंडोर्फिन सोडण्यात मदत करते ज्यामुळे आपण आनंदी, उत्साही आणि अधिक सक्रिय बनू शकता. (Morning Workout VS Night Workout, which is the best time to exercise)

तथापि, व्यायाम करण्यासाठी कधीच योग्य वेळ नसते, परंतु योग्य दिनचर्या आणि व्यायाम केल्यामुळे तुम्हाला खूप मदत होऊ शकते. सकाळी लवकर केलेला व्यायाम करणे अधिक आरामदायी असते, परंतु इतर कोणत्याही वेळी केलेला व्यायाम आरामदायी प्रकारात येत नाही. सकाळची वेळ कार्डिओसाठी योग्य असते. एखादी गोष्ट पूर्ण केल्यावर तुम्हाला मिळालेली प्रेरणा तुमच्या दिवसाला किकस्टार्ट करण्यासाठी पुरेशी आहे. हे आपल्याला ऊर्जावान बनवते.

सकाळचे वर्कआउट

जेव्हा आपण सकाळी लवकर उठता आणि आपला व्यायाम पूर्ण केला की, आपल्याकडे आराम करण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी वेळ मिळतो. सकाळच्या व्यायामामुळे आपल्याला चांगली भूक लागते. तुम्ही पोटभर नाश्ता करु शकता, जो आपल्याला संपूर्ण दिवस उत्साही ठेवते. आपले वजन संतुलित राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते. आपल्या शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतील.

रात्रीचे वर्कआउट

सकाळचे वर्कआउट्स अधिक फायदेशीर असते, संध्याकाळचे वर्कआउट हे सामान्यत: काम करणाऱ्यांसाठी आणि सकाळी अधिक झोप घेणाऱ्यांसाठी सर्वात चांगले असते. रात्रीचे वर्कआउट्स ऑप्टिमल असतात कारण जड व्यायामासाठी ताकद आणि शक्ती मिळते, ज्यामध्ये वजन उचलणे, कार्डिओ आणि त्यानंतर व्यायामाचा समावेश असतो. रात्रीचे वर्कआऊट शरीराला रिलॅक्स करते आणि रात्री झोपही चांगली लागते. संध्याकाळच्या वर्कआऊटसाठी अतिरिक्त वार्म-अपची आवश्यकता नसते, कारण आपले शरीर आधीच सक्रिय असते. तथापि संध्याकाळी उशिरापर्यंत केलेला अधिक व्यायाम आपली झोप खराब करते.

एकंदरीत व्यायाम फायदेशीर

एकंदरीत, व्यायाम आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु शारीरिक क्रिया करण्यास वेळ घेतला पाहिजे. सकाळ असो किंवा संध्याकाळ दोन्ही वेळा आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी चांगल्या आहेत. तथापि, सकाळचे वर्कआऊट आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी अधिक फायदेशीर असते, कारण सकाळचा व्यायाम आपल्याला सक्रिय ठेवण्यासोबतच शरीराला रिदम आणि मोशन करते. (Morning Workout VS Night Workout, which is the best time to exercise)

इतर बातम्या

संयुक्त किसान मोर्चाच्या 26 मार्चच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा

भाजपकडे ना निती ना नियोजन, काँग्रेसचे आश्वासने हमीचे त्यांचे नुसतेच जुमले, अशोक चव्हाणांचा घणाघात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.