Propose Day 2022 | ”गजब का है ये दिन…” रोमँटिक अंदाजात पार्टनरला सांगा तुमच्या मनातली गोष्ट

व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Day 2022) सुरू झाला आहे. आज, व्हॅलेंटाईनचा (Valentine’s Day)दुसरा दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी (Februvary) हा दिवस प्रपोज डे शुभेच्छा म्हणून साजरा केला जातो.

Propose Day 2022 | ''गजब का है ये दिन...'' रोमँटिक अंदाजात पार्टनरला सांगा तुमच्या मनातली गोष्ट
velantine day
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 1:53 PM

मुंबई : व्हॅलेंटाईन वीक (Valentine’s Day 2022) सुरू झाला आहे. आज, व्हॅलेंटाईनचा (Valentine’s Day)दुसरा दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी (Februvary) हा दिवस प्रपोज डे शुभेच्छा म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डे हा प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असतो. या दिवस जोडीदाराशी मनापासून बोलला जातो. आपण आपले प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो. तुम्‍ही जर कोणावर मनापासून प्रेम करत असाल आणि तुमच्‍या मनातील गोष्ट त्याला सांगू इच्छित असाल तर हा खास दिवस निवडा. प्रपोज डे च्या दिवशी जर प्रेम एका खास पद्धतीने व्यक्त होत असेल तर काय बोलावे. जर तुमचा पार्टनर तुमच्यापासून दूर असेल आणि तुम्हाला त्यांना प्रपोज करायचं असेल, तुम्हाला तुमच्या मनाबद्दल बोलायचं असेल, तर प्रपोज डेला तुम्ही हे संदेश पाठवू शकता .

जरा हटके प्रकारे प्रपोज करुन तुमच्या जोडीदाराला खूश करु शकता.

❤️ “महागडे गिफ्ट नको मला तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि होकार असेल तर तुझा हात दे माझ्या हातात” Happy Propose Day

❤️ “जसं समुद्राचं किनाऱ्याशी… ढगांचं आभाळाशी… मातीचे जमिनीशी… तसंच अतुट नाते आहे… माझे तुझ्याशी…” Happy Propose Day

❤️ “शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल, आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!” Happy Propose Day!

❤️ “नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुला सांगणार आहे… नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे…” Happy Propose Day!

❤️ “हृदयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?” Happy Propose Day!

❤️ हाती हात देशील का जन्मभराची साथ देशील का सांग तू माझी होशील का? हॅप्पी प्रपोज डे, I Love You

संबंधित बातम्या :

कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? थंडीत घ्या केसांची जास्त काळजी, हे घरगुती उपाय नक्की करा!

केस गळती, पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ हेअर मास्क एकदा लावा आणि समस्यांना कायमचे गुड बाय बोला…

कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हे हेअर मास्क फायदेशीर!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.