शांत झोपेसाठी सद्गुरुंनी सांगितला फॉर्म्युला, अंथरुणावर जाताच येईल गाढ झोप

आपल्या बदलेल्या जीवनपद्धतीने अनेक समस्यांना आमंत्रण मिळत आहे. अनेकांना रात्रीची झोप नीट येईनाशी झालेली आहे.सद्गुरुंनी झोप नीट न येणाऱ्यांसाठी काही उपाय सांगितलेले आहे. या साध्या उपयांनी झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

शांत झोपेसाठी सद्गुरुंनी सांगितला फॉर्म्युला, अंथरुणावर जाताच येईल गाढ झोप
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 9:00 PM

रात्रीच्या वेळी वेळेवर झोप येणे फायद्याचे असते. अनेक जण बिछान्यावर तळमळत पडलेले असतात. अनेक जण वेळेवर झोपायला जाऊनही त्यांना नीट झोप येत नाही. रात्री वेळेत झोपल्यास सकाळी लवकरच जाग येते आणि दिवसभर ताजे तवाने वाटते आणि दिवसही चांगला जातो. पुरेशी झोप झाली असली तर शरीरात संपूर्ण दिवसभर ऊर्जा राहाते. सद्गुरुंनी चांगली झोप येण्यासाठी काही टीप्स दिलेल्या आहेत. या टीप्स अंमलात आणल्या तर चांगली झोप येऊन आपला दिवस उत्साहाने भरलेला असेल,  तर पाहूयात सद्गुरुंनी नेमक्या काय टीप्स दिलेल्या आहेत.

रात्रीची गाढ झोप कशी येईल ?

अनेक जणांना झोप न येण्याची समस्या असते. जर तुम्ही त्यापैकी एक आहात तर सद्गुरुंनी ( Sadhguru Jaggi Vasudev ) सांगितलेला झोपेसाठी सांगितलेले उपाय आजमावून पाहा.आपण या लेखात सद्गुरुंनी गाढ झोप येण्यासाठी काय सांगितले ते पाहाणार आहोत. हे उपाय अमलात आणले तर तुम्हाला चांगली झोप येईल.

झोपण्यापूर्वी स्नान करावे

रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली तर दिवसभरातील थकवा आणि शरीरावर आलेला ताण दूर होतो. त्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि गाढ झोप येते. आंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होते. ताजे वाटते. नियमितपणे जर रात्री झोपताना आंघोळ केली तर दिवसभरातील शरीरावर घाण निघून जाते. झोपेची गुणवत्ता सुधारते.

हे सुद्धा वाचा

जेवल्यानंतर लगेच झोपू नये

जेवणानंतर लागलीच बिछान्यावर पडू नये. जे लोक जेवण झाल्या झाल्या झोपायला जातात त्यांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. खरे तर जेवणानंतर दोन ते तीन तासांनी झोपायला हवे.जर तुम्ही झोपण्याआधी खूप तास आधी जेवला असाल तर तुम्हाला पोटाचे कोणतेही आजार होणार नाही. गॅस आणि अपचनाचा त्रास दूर होईल. जेवणानंतर काही तासांनी झोपल्याने जेवण चांगल्या प्रकारे पचते.

Non Stop LIVE Update
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.