VIDEO: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं लावावी?

तरुणांची टीम ऑक्सीजन प्लांटचे महत्व ,त्याचे फायदे, आणि त्यामुळे भविष्यात टळणार संकट याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे. | oxygen plants for house

VIDEO: ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी घरात कोणती झाडं लावावी?
ऑक्सिजन प्लांटस
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 1:00 PM

नाशिक: देशभरामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याचा गंभीर परिणाम सगळेजण अनुभवत आहेत. मानवी जीवनासाठी ऑक्सिजनचा साठा किती उपयुक्त असतो, हे आता समोर आला आहे. नाशिकच्या सुमेध अमृतकर आणि त्याच्या टीमने गेल्या अनेक वर्षांपासून ऑक्सिजन प्लांटचा (Oxygen plant) फक्त अभ्यासच केला नाही, तर लोकांनी आपल्या घरातील हॉल मध्ये, बेडरूम, किचन आणि बाथरूम मध्ये सुद्धा हे ऑक्सीजन प्लांट लावल्यास त्याचा कसा फायदा होऊ शकतो याबाबत जनजागृती सुरू केली आहे. (Home plants indoor plants to increase oxygen level in your house)

कोरोना काळात प्रत्येक जण आपल्या परीने समाजाप्रती काही ना काही देण्याचा प्रयत्न करत आहे.. या भीषण परिस्थिती मध्ये ही तरुणांची टीम ऑक्सीजन प्लांटचे महत्व ,त्याचे फायदे, आणि त्यामुळे भविष्यात टळणार संकट याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे.

कोणती घरगुती प्लांट तुम्ही लावल्यास त्या घरातील ऑक्सिजन लेव्हल मेंटेन रहायला मदत होते?

डेव्हील्स आयव्ही – हवेतील सर्वाधिक टॉक्सिन नष्ट करुन ऑक्सिजनची लेव्हल वाढवतो

स्नेक प्लांट – हवेतील ऍलर्जी तयार करणारे विषाणू विरघळून ऑक्सिजनचा विसर्ग करतो

रबर प्लांट – हवेतील विषाणूची तीव्रता कमी करतात आणि वातावरण नियंत्रित ठेवतात.

चायनीज एव्हरग्रीन – केमिकल्समुळे तयार होणारे विषाणू नाहीसे करत 100 मीटरचा परिसर शुद्ध करते

स्पायडर प्लांट – वातावरणातील कार्बन मोनोक्साईडची तीव्रता कमी करून ऑक्सिजनचा उत्सर्ग वाढवते

एलोविरा – फर्निचरमध्ये असलेला केमिकल, डिटर्जंट नष्ट करून ऑक्सिजन वाढवते

संबंधित बातम्या:

Special Report | हवेपासून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ‘नंदुरबार पॅर्टन’ ची राज्यात सर्वत्र चर्चा

Video: ज्या ऑक्सिजनसाठी सगळीकडे मारामारी चाललीय तो नेमका कसा तयार होतो?

कोकणात ऑक्सिजनसाठी तीन तरुणांचा पुढाकार; क्रायो गॅस प्रकल्प ठरतोय वरदान

(Home plants indoor plants to increase oxygen level in your house)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.