Travel Special: पोखराला फिरण्यासाठी जाणार आहात?, मग या ठिकाणांना न चुकता भेट द्याच
पोखराला (Pokhara Tourism) नेपाळचे (Nepal) हृदय म्हटलं जाते. तुम्ही नेपाळला गेलात आणि जर पोखराला भेट दिली नाही तर असे मानण्यात येते की तुमची ट्रिप ही अपूर्ण राहिली. येथील निसर्ग सौंदर्य आणि शांतता पर्यटकांना भुरळ घालते. पोखराचे सौंदर्य हे डोळ्याचे पारणं फेडणारे सौंदर्य आहे. त्यामुळे दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक नेपाळ आणि पोखराला भेट देत असतात. आज आपण पोखरामधील काही महत्त्वपूर्ण स्थळांची माहिती घेणार आहोत.
Most Read Stories