Chocolate Day 2021 | गोड-गोड चॉकलेटसह, प्रियजनांना द्या ‘चॉकलेट डे’च्या खास शुभेच्छा!

आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चॅाकलेट इतका दुसरा ‘गोड’ पर्याय नाही. मात्र, या चॉकलेट्ससोबत आपण आपल्या प्रिय व्यक्तीला खास संदेश पाठवून देखील या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो!

Chocolate Day 2021 | गोड-गोड चॉकलेटसह, प्रियजनांना द्या ‘चॉकलेट डे’च्या खास शुभेच्छा!
‘चॉकलेट डे’च्या खास शुभेच्छा!
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:47 PM

मुंबई : फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असलेल्यांसाठी खूप खास असतो. अनेकजण या ‘व्हॅलेंटाईन वीक’ची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. या प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या ‘रोज डे’पासून होते. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे खास महत्त्व आहे. आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी हा ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचा गोडवा अधिक वाढवा, आपल्या नातेसंबंधात मधुरता यावी, या उद्देशाने साजरा करण्यात येतो (Valentines Week Chocolate Day 2021 Quotes, Wishes in Marathi).

आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चॅाकलेट इतका दुसरा ‘गोड’ पर्याय नाही. बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेटचे प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, या चॉकलेट्ससोबत आपण आपल्या प्रिय व्यक्तीला खास संदेश पाठवून देखील या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो!

मराठीतून द्या खास शुभेच्छा!

डेरीमिल्क फोर लव,

मित्रांसाठी पर्क, बेस्ट मित्रांसाठी किट कट,

द्वेष करणाऱ्या मित्रांसाठी पोलो आणि

शांत व्यक्तींसाठी मेन्टोस,

आपण काय निवडता माझ्यासाठी…

‘चॉकलेट डे’च्या शुभेच्छा!

My dear,

तू डेअरी दुधासारखी मऊ आहेस,

तू कॅडबरी दुधासारखी सिल्कि आहेस,

तू माझ्या गोड हृदयासारखी सुंदर आहेस.

म्हणूनच तुला ‘चॉकलेट डे’च्या शुभेच्छा!

प्रेमाचा हा उत्सव आला,

सोबत ख़ुशी घेऊन आला,

या मिळून साजरे करूयात,

कोणता रंग नाही फिका,

पर सबसे पहले करलो कुछ मुह मीठा,

‘चॉकलेट डे’च्या शुभेच्छा

(Valentines Week Chocolate Day 2021 Quotes, Wishes in Marathi)

Fruit And Nut चा स्वाद आहेस तू…

Five Star पेक्षाही खास आहेस तू…

Galaxy सारखी माझे आयुष्य आहेस तू

Happy Chocolate Day!

गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा

आयुष्याचे मधुर गीत गात रहा

नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी

‘चॉकलेट डे’च्या शुभेच्छा स्वीकार करा!

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना,

चॉकलेट डे च्या Chocolaty शुभेच्छा!

‘Five Star’ सारखी दिसतेस,

‘Munch’ सारखी लाजतेस,

‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,

‘Kit-Kat’ ची शपथ,

तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…

Happy Chocolate Day!

हृदय आमचे चॉकलेटसारखे नाजूक

तू त्यात ड्रायफ्रुट्सचा तडका

तुला ‘चॉकलेट डे’च्या खूप खूप शुभेच्छा!

(Valentines Week Chocolate Day 2021 Quotes, Wishes in Marathi)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.