Travel | अवघ्या 1299 रुपयांत हवाई सफर करण्याची शेवटची संधी, पाहा कसे कराल तिकीट बुक?

टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त विमान कंपनी ‘विस्तारा’ ही आपल्या ग्राहकांना केवळ 1299 रुपयात हवाई प्रवास करण्याची संधी देत ​​आहे.

Travel | अवघ्या 1299 रुपयांत हवाई सफर करण्याची शेवटची संधी, पाहा कसे कराल तिकीट बुक?
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 3:17 PM

मुंबई : टाटा ग्रुप आणि सिंगापूर एअरलाइन्सची संयुक्त विमान कंपनी ‘विस्तारा’ ही आपल्या ग्राहकांना केवळ 1299 रुपयात हवाई प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. वास्तविक कंपनी आपली 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांना ही ऑफर देण्यात आहे. कंपनीने या संदर्भात माहिती देणारे एक ट्विट जारी केले आहे. काही विशिष्ट कालावधीसाठी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे. तसेच, काही निवडक शहरांसाठीची ही विशेष सूट मिळणार आहे (Vistara Grand 6th Anniversary Sale offer get flight tickets in 1299 only).

‘विस्तारा’च्या या खास ‘अॅनिव्हर्सरी डिस्काउंट सेल’मध्ये स्पेशल ऑफर असलेल्या या तिकिटावर आपण 25 फेब्रुवारी 2021 ते 30 सप्टेंबर 2021 दरम्यान विमान प्रवास करू शकता. या विशेष ऑफर अंतर्गत तिकिट बुक करण्यासाठी आपल्याकडे केवळ आज (9 जानेवारी) रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ आहे. ही ऑफर रात्री नंतर बंद होणार आहे.

(Vistara Grand 6th Anniversary Sale offer get flight tickets in 1299 only)

‘या’ शरांची सफर करण्याची संधी

‘अॅनिव्हर्सरी डिस्काउंट सेल’ दरम्यान आपण पटना, दिल्ली, लखनऊ, डीबुगड, बागडोगरा या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी तिकिटे बुक करू शकता. सेल अंतर्गत बागडोगरा ते डीबूगड ‘सिंगल जर्नी’ तिकीट भाडे 1496 रुपये इतके आहे. तर, पटना ते दिल्लीचे एकेरी भाडे 2246 रुपये असणार आहे. दिल्ली ते लखनौ एकेरी भाडे 1846 रुपये आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या सेलचा हेतू लोकांना प्रवास करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. लोकांना जिथे जाऊन शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या घरी असल्यासारखे वाटेल, अशा ठिकाणी लोकांनी जावे असे या विमान कंपनीचे म्हणणे आहे.

‘Vistara’चे खास औचित्य…

या संदर्भात बोलताना ‘विस्तारा’ विमान कंपनी म्हणाली की, ‘आम्ही आवकाशात उड्डाणाची 6 वर्षे पूर्ण करत आहोत आणि लोकांना या काळात सुरक्षितपणे त्यांच्या घरी घेऊन जात आहोत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या होम नेटवर्कवर ‘Grand 6th Anniversary Sale’ ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. हा सेल गेल्या वर्षीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही जगभरातील प्रत्येक व्यक्तीने अनेक ठिकाणाहून, लोकांकडून किंवा वस्तूंपासून दूर राहून काढले असतानाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

(Vistara Grand 6th Anniversary Sale offer get flight tickets in 1299 only)

हेही वाचा :

Indian Railway: रेल्वे विभाग तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार, त्यासाठी ‘हे’ नियम वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.