हिवाळ्यात पिग्मेंटेशनची समस्या सतावत असेल तर त्वचेवर लावा व्हिटॅमिन सी फेस सीरम

हिवाळ्यात बहुतांश लोकांना पिग्मेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही फेस सीरम वापरू शकता. याचा वापर केल्याने पिग्मेंटेशन, मुरुम, गडद डागांची समस्या कमी होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेला नवी चमक मिळते.

हिवाळ्यात पिग्मेंटेशनची समस्या सतावत असेल तर त्वचेवर लावा व्हिटॅमिन सी फेस सीरम
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 5:34 PM

थंडीच्या दिवसात पिगमेंटेशनची समस्या बर्‍याच लोकांना त्रास देत असते. त्यामुळे बर्‍याच लोकांची तक्रार आहे असते की त्यांनी पिग्मेंटेशन समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे क्रिम आणि औषधे इत्यादी वापरल्या आहेत, परंतु त्यांचा परिणाम झाला नाही. पिग्मेंटेशनचा गडद रंग प्रत्येक व्यक्तीच्या हार्मोन्स नुसार बदलू शकतो. तसेच त्वचेवर पिंपल्स, कोरडी त्वचा आणि कॉसमेटिक्स,हार्मोन्स यामुळे देखील पिग्मेंटेशन होते. अशा वेळी त्वचेची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. यासाठी त्वचेवरील गडद डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही फेस सीरम वापरू शकता.

आजकाल फेस सीरमचा वापर खूप वाढला आहे. प्रत्येकजण त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस सीरम वापरत आहे. यामुळे मुरुम, पिग्मेंटेशन आणि कोरड्या त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत. सीरम वापरल्याने त्वचेवरील मृत पेशी दूर होतात. जर तुम्हालाही पिग्मेंटेशनची समस्या भेडसावत असेल तर येथे आम्ही तुम्हाला फेस सीरमबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही तुमच्या स्किन केअर किटचा समावेश करू शकता.

Insight चे हायलूरोनिक ॲसिड फेस सीरम

थंडीच्या दिवसांमध्ये सार्वधिक प्रमाणात जर तुम्हाला पिग्मेंटेशन समस्या सतावत असेल तेव्हा तुम्ही Insight चे हायलूरोनिक ॲसिड फेस सीरम वापरू शकता. यात 2% हायल्युरोनिक ॲसिड आणि 2% अल्फा आर्ब्युटिन असते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते तसेच गडद डाग दूर होतात. हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या टोनवर या फेस सीरमचा वापर केला जाऊ शकतो. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्ही 349 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

हे सुद्धा वाचा

Himalaya ब्राइटिंग व्हिटॅमिन सी ऑरेंज फेस सीरम

पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप फायदेशीर आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त काळे सुरकुत्या व डाग असतील तर तुम्ही हे सीरम चेहऱ्यावर लावू शकता. यात व्हिटॅमिन सी, नियासिनामाइड आणि हायल्युरोनिक ॲसिड असते जे त्वचेला चमकदार आणि पिग्मेंटेशन मुक्त करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. हे सीरम तुम्ही ऑनलाइन साईटवर ४९९ रुपयांत खरेदी करू शकता.

Gabit 8% व्हिटॅमिन सी सीरम

त्वचेचे पिग्मेंटेशन काढून टाकण्यासाठी Gabit 8% व्हिटॅमिन सी सीरम हे सीरम देखील पुरेसे आहे. यात अल्फा आर्ब्युटिन आणि फेरुलिक ॲसिड असते, जे त्वचेवरील पिग्मेंटेशन काढून टाकते. व्हिटॅमिन सी असलेले हे सीरम सर्व प्रकारच्या त्वचेच्या टोनवर लावू शकता. मुरुम-पिंपल्सशी लढण्यासाठीही हे उपयुक्त आहे. हे सीरम तुम्ही ओंलीने साईटवर ६१७ रुपयांत खरेदी करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.