Kalyan Lok Sabha Result : कल्याण लोकसभा मतदारसंघ

कल्याण लोकसभा मतदारसंघ : कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 44.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात फाईट झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे या मतदारसंघात जड असल्याचं सुरुवातीपासूनच मानलं गेलं. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याने, श्रीकांत शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी […]

Kalyan Lok Sabha Result : कल्याण लोकसभा मतदारसंघ
कल्याण : श्रीकांत शिंदे
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 10:45 PM

कल्याण लोकसभा मतदारसंघ : कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 44.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात फाईट झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे या मतदारसंघात जड असल्याचं सुरुवातीपासूनच मानलं गेलं. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याने, श्रीकांत शिंदेंसाठी ही निवडणूक सोपी जाईल असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं. अखेर झालंही तसंच, श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला.

कल्याण लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरपराभूत
भाजप/शिवसेनाश्रीकांत शिंदे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीबाबाजी पाटील (राष्ट्रवादी)पराभूत

कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामिण, डोंबिवली आणि मुंब्रा-कळवा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 22 हजार 046 इतके मतदार होते.

2014 चा निकाल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या आनंद परांजपे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना 4.40 लाख मते मिळाली तर आनंद परांजपे यांना 1.90 लाख मते मिळाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.