अहमदनगरमध्ये 60 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

अहमदनगरमध्ये 60 वर्षीय कोरोना बाधित महिलेा मृत्यू झाला आहे. आज (14 एप्रिल) पहाटेच्या सुमारास ही घटना (corona patient death ahmednagar) घडली.

अहमदनगरमध्ये 60 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 9:41 AM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये 60 वर्षीय कोरोना बाधित महिलेा मृत्यू झाला आहे. आज (14 एप्रिल) पहाटेच्या सुमारास ही घटना (corona patient death ahmednagar) घडली. नगर जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी श्रीरामपूर येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला (corona patient death ahmednagar) होता.

अहमदनगरमधील नेवासे येथील एका 50 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 28 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

अहमदनगरच्या रुग्णालयात अनेक कोरोना संशयीत रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण याच दरम्यान नगरमधील राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक गायब झाले आहेत. कोरोना संशयीत म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या पोलिसांकडून निरीक्षकाचा शोध सुरु आहे.

देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहत सरकारनेही लॉकडाऊनच्या कालावधीत 16 दिवसांची वाढ करत 30 एप्रिल केला आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.