Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Bichukale | 'मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा'

Abhijeet Bichukale | ‘मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा’

| Updated on: Mar 19, 2022 | 6:05 PM

कोल्हापूर उत्तरबाबत (Kolhapur north) दोन दिवसात निर्णय घेणार आहे. कलाकार असल्याने जयप्रभा स्टुडिओ, कलाकारांचे प्रश्न घेऊन निवडणुकीत (Election)  उतरणार, अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी दिली आहे.

कोल्हापूर उत्तरबाबत (Kolhapur north) दोन दिवसात निर्णय घेणार आहे. कलाकार असल्याने जयप्रभा स्टुडिओ, कलाकारांचे प्रश्न घेऊन निवडणुकीत (Election)  उतरणार. मी येतोय असे म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतोय, अशी कोल्हापूरमध्ये चर्चा आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी दिली आहे. कोल्हापूरमध्ये मंदिर सोडले तर विकास झाला नाही. पुण्या-मुंबईच्या तुलनेत विकास झाला नाही. नेत्यांनी स्वतःची खळगी भरली, लोकांना वाऱ्यावर सोडले. आता बघू काय परिस्थिती निर्माण होते, असे ते म्हणाले. तसेच मी अधिकृत घोषणा केली नसताना चर्चा होतेय. लोकाग्रहास्तव काहीतरी भूमिका मांडू. वरळी, कडेगावमध्ये मी गेल्यामुळेच निवडणुका लागल्या. टक्कर तर देईन. माझ्या इमेजचा फायदा मला होईल, मी काय करू शकतो याचा अंदाज आता जनतेला आला आहे. बेरोजगारी, महिलांचे सबलीकरण या विषयावर येत्या काळात लढा उभारू, असेही ते म्हणाले.