पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवरुन अभिजीत बिचुकले भयंकर चिडले; डायरेक्ट बाप काढला

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणेवरून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले भडकले आहेत.

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवरुन अभिजीत बिचुकले भयंकर चिडले; डायरेक्ट बाप काढला
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 11:30 PM

सातारा, संतोष नलावडे: पुण्यात पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. पुण्यात झालेल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे चांगलाच वाद पेटला आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले(Abhijit Bichukale) देखील भयंकर चिडले आहेत. प्रतिक्रिया देताना त्यांनी डायरेक्ट बाप काढला आहे.

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणेवरून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले भडकले आहेत. याबाबत पाकिस्तान पुरस्कृत जे कोणी लोक आहेत त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचे ते म्हणाले.

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझे पैसे देतो त्यांना पाकिस्तानात पाठवण्याची व्यवस्था करावी. या देशात हिंदू मुस्लिम एकत्र राहत असताना अशा पद्धतीने वातावरण खराब करण्याचे काम काही मुस्लिम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यासारख्या ठिकाणी . पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा आहत आहेत. शासनाने याची गंभीर दखल घेऊन कोठारातली कठोर कारवाई त्या आरोपींवर करावी अशी मागणी बिचुकले यांनी केली आहे.

इथल्या मातीत जगता. इथे खाता पिता आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणता. पाकिस्तान मुर्दाबाद होता आणि आयुष्यभर आमच्यासाठी पाकिस्तान मुर्दाबाद असेल असेही ते म्हणाले.

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांची मतं तर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमचा बाप सुद्धा पाकिस्तानचा असेल अशी टीका बिचुकले यांनी केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.