शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती गंभीर, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ, नेमकं काय घडलं?

रुग्णालयात पैसे द्यायचे. त्यात प्रकृती आणखी बिघडत असेल तर कसं होणार, असा आरोप नातेवाईकांनी केला.

शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती गंभीर, नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ, नेमकं काय घडलं?
नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 8:14 PM

बुलडाणा : प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती बिघडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिजेरींगनंतर महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. महिलेला अकोला येथे रेफर करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील  डॉ. राजनकर हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. प्रसूतीआधी सर्व रिपोर्ट नॉर्मल असताना प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती खालावलीच कशी ? असा सवाल नातेवाईकांनी केला.

नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. शीतल कवडकार महिला अत्यवस्थ आहे. हॉस्पिटलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. डॉ. राजणकर यांनी हलगर्जीपणा झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिलंय.

शीतल कवडकार या महिलेची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात गेल्यानंतर तिची प्रकृती अधिकचं खालावली. त्यामुळं नातेवाईक संतप्त झाले. रुग्णालय प्रशासनाविरोधात त्यांनी वादा निर्माण केला. डॉक्टरांच्या हलगर्दीपणामुळं महिलेची प्रकृती गंभीर झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणंय.

रुग्णालयात पैसे द्यायचे. त्यात प्रकृती आणखी बिघडत असेल तर कसं होणार, असा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर त्यांनी महिला रुग्णाला अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आलं.

या प्रकारामुळं डॉक्टर घाबरला होता. शेवटी काय करावं काही समजत नव्हतं. शेवटी डॉक्टरनं रुग्णाला दुसरीकडं नेण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत प्रकरण निस्तरलं. पण, डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी दहशतीत होते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.