AMC Election 2022: आगामी निवडणुकीतही भाजप बाजी मारणार की काटे टक्कर होणार; बदलेल्या प्रभाग रचनेचा काय होणार परिणाम…

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्या परिस्थितीचा या निवडणुकांवर काय परिणाम होणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीनुसार महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे आता लवकरच कळणार आहे.

AMC Election 2022: आगामी निवडणुकीतही भाजप बाजी मारणार की काटे टक्कर होणार; बदलेल्या प्रभाग रचनेचा काय होणार परिणाम...
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 7:32 AM

अकोलाः राज्यातील 2017 मध्ये झालेल्या  महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर (Muncipal Corporation Election 2022) आता यावर्षी जाहीर झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणखी रंगतदार होणार आहात. कारण, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्या परिस्थितीचा या निवडणुकांवर काय परिणाम होणार हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीनुसार महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे आता लवकरच कळणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 3 (Akola Muncipal Corporation Ward No.3) मध्ये तीनही जागांवर भाजपचे कमळ फुलले होते, त्यामुळे आताच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार की राज्यातील सत्ताबदलाचा या अकोल्यात परिणाम दिसणार हे निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट होईल.

प्रभाग क्र. 3 मध्ये भाजपने मुसंडी मारत सगळ्याच जागांवर विजय मिळवला होता. या वॉर्डमध्ये भाजपचे हरिष काळे, गीतांजली शेगोका, धनश्री देव आणि बबलू जगताप विजयी झाले होते. तर आता प्रभाग रचना बदलली असून आरक्षणही जाहीर झाले आहे.

आगामी निवडणुकीसाठी कसरत

या प्रभाग क्र. 3 मध्ये अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती असे आरक्षण झाल्याने आता जुन्या उमेदवारांना आगामी निवडणुकीसाठी कसरत करावी लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

मतदारांचा काय फरक पडणार

प्रभाग क्र. 3 ची लोकसंख्या ही 15, 533 लोकसंख्या असून 3741 अनुसूचित जातीची संख्या असून अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या ही 79 आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या मतदारांचाही परिणाम यावर होणार असल्याचे दिसून येणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष
वॉर्ड कुठूनपासून कुठपर्यंत

प्रभाग क्रमांक 3 मधील पश्चिम बाजूला खंडवा हिंगोली रेल्वे लाईन, मुंबई-कलकत्ता रेल्वे लाईन यांच्या संगमापासून खंडवा हिंगोली रेल्वे लाईनने उत्तरेकडे खंडोबा हिंगोली रेल्वे लाईन व नाल्याच्या संघापर्यंत आहे. तर स्थळ पीडित कॉलनी, इंदिरानगर, रमाबाई आंबेडकरवाडी, सोळाशे प्लॉटचा भाग, अशोकनगरचा काही भाग यामध्ये येतो. उत्तरमध्ये मोहम्मद रफीक, मोहम्मद नियायत यांच्या घरामागील सेवागिरी व सार्वजनिक शौचालयाकडून येणाऱ्या रस्त्याच्या संगमापासून रस्त्याने पूर्वेकडे सार्वजनिक शौचालयापर्यंत तिथून पुढे सार्वजनिक शौचालयाच्या दक्षिणेकडील इंदिरानगरच्या नाल्याने पूर्वेकडे अकोट रोडवरील ताज डीजे साऊंड सिस्टिम दुकानपर्यंत आहे.

तर पूर्वभागात अकोट रस्त्यावरील ताज डीजे साऊंड सिस्टिम दुकानपासून दक्षिणेकडे अकोट, अकोला रस्त्याने सरळ भीम चौकातून येणार रस्ता वाघकोट, अकोला, रस्त्याच्या कामाच्या संगमापर्यंत आहे. दक्षिण भागात भीम चौकातून येणारा रस्ता अकोट, अकोला रस्त्याच्या संघापर्यंत भीम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने पश्चिमेकडे सरळ फेमस बेकरी पर्यंत आहे.

तर पश्चिम भागात भीम चौकातून येणाऱ्या रस्त्यावरील फेमस बेकरीपासून पूर्वेकडील रस्त्याने उत्तरेकडे आलिया शेख शेख अब्राहम यांच्या घरापर्यंत नंतर शेख आलियार शेख आबरार यांच्या घरामागील सेवा गल्लीने दक्षिणेकडे मोहम्मद जमीन अन्सार यांच्या घरापर्यंत तिथून पुढे मोहम्मद जमीन यांच्या घराच्या बाजूस नालीने पश्चिमेकडे हसीना बी, कमलाउद्दीन यांच्या घरापर्यंत नंतर, हास्य ना. बी. कमला उद्यान यांच्या घराच्या मागील सेवा गल्लीने मोहम्मद रुक्मान मोहम्मद उस्मान यांच्या घरापर्यंत व नंतर पुढे मोहम्मद रुक्मान मोहम्मद उस्मान यांच्या घरासमोरील रस्त्याने शेक जमीन यांच्या घरापर्यंत आहे. नंतर पुढे शेख जमील यांच्या घराच्या मागे येईल सेवा गल्लीने मोहम्मद रफी यांच्या घरापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.