AMC Election 2022: अकोल्यात प्रभाग क्र. 4 मध्ये भाजप पुन्हा ठरणार सरस? मनपाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा असणार वरचष्मा

अकोला महानगरपालिका प्रभाग क्र. 4 मध्ये भारतीय जनता पक्षाचे संतोष शेगोकार, अनुराधा नाकार, पल्लवी मोरे, मिलिंद राऊत हे उमेदवार निवडून आले होते, आता मात्र प्रभाग रचना बदलल्यामुळे त्याचा परिणाम या जुन्या उमेदवारांवर काय होणार ते आता निवडणुकीत पाहावे लागणार आहे.

AMC Election 2022: अकोल्यात  प्रभाग क्र. 4 मध्ये भाजप पुन्हा ठरणार सरस? मनपाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा असणार वरचष्मा
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:16 AM

अकोलाः अकोला महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत (Akola Municipal Corporation Election 2022) भाजपने जोरदार मुसंडी मारली होती, या महानगरपालिकेत भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले होत, त्यातही प्रभाग क्र. 3 आणि 4 मधील सर्व नगरसेवक (Corporator)  हे भारतीय जनता पक्षाचेच (Bhartiy Janata Party) निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब अजमावले होते. अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 4 मध्ये भाजपचे नगरसेवक निवडून आले होते, त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेत बदल झाला असल्यामुळे जुन्या उमेदवारांना कसरत तर करावी लागणारच आहे, मात्र आगामी निवडणुकीत राज्यात झालेल्या सत्ताबदलाचा परिणाम होणार की सत्तांतराचा डाव भाजपच्या अंगलट येणार हे आता येणाऱ्या निवडणुकीतच कळणार आहे.

त्यामुळे अकोला महानगरपालिकेत भाजपकडून या अकोला महानगरपालिकेवर भाजपचेच कमळ फुलवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असण्याची शक्यता आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

मागील निवडणुकीतील उमेदवार

अकोला महानगरपालिका प्रभाग क्र. 4 मध्ये भारतीय जनता पक्षाचे संतोष शेगोकार, अनुराधा नाकार, पल्लवी मोरे, मिलिंद राऊत हे उमेदवार निवडून आले होते, आता मात्र प्रभाग रचना बदलल्यामुळे त्याचा परिणाम या जुन्या उमेदवारांवर काय होणार ते आता निवडणुकीत पाहावे लागणार आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत

अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 या प्रभागाचा बॉर्डर खरब बुद्रुक, उमरखेड, उमरी, प्र.अकोला, न्यू तापडियानगर, बापू नगर, शंकर नगर, चिखलपुरा, रेल्वे क्वार्टर, तर उत्तर भागात गाव खराब बुद्रुकचे उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वेकडे गाव ख. बुद्रुकच्या उत्तर हत्येने गावखरं बुद्रुकच्या उत्तर कोपऱ्यापर्यंत आहे, तर पूर्व भागात गाव खरा बुद्रुकचे उत्तर पूर्व कोपऱ्यांपासून दक्षिणेकडे गावखर बुद्रुकच्या पूर्व हद्दिने गाव उमरखेडच्या उत्तर हद्दीच्या संगमापर्यंत पुढे दक्षिणेकडे गाव उमरखेडच्या पूर्व हद्दीने मुंबई कलकत्ता, रेल्वे लाईनपर्यंत आहे. दक्षिण भागात मुंबई- कलकत्ता रेल्वे लाईन व उमरी उमरखेड गावच्या हद्दीच्या संगमापासून पश्चिमेस मुंबई कोलकत्ता रेल्वे लाईनने सरळ हनुमान चौक, हनुमान मंदिराकडे येणारा रस्ता व रेल्वे लाईनच्या संगमापर्यंत आहे.

पश्चिम भागात हनुमान मंदिराकडून येणार रस्ता व रेल्वे लाईनच्या संगमापासून उत्तरेकडे रस्त्याने हनुमान चौक हनुमान मंदिरापर्यंत तिथून पुढे उत्तरेकडे अकोला अकोट रस्त्याने सरळ आकोट रोडवरील ताज डिजे साऊंड सिस्टिम दुकान पर्यंत तिथून पूर्व अकोट रस्ता ओलांडून आपाताप रोडपर्यंत नंतर आपातापा रस्ता ओलांडून पुढे नाल्यापर्यंत नंतर पुढे उत्तरेकडे खरं बुद्रुकच्या पश्चिम हद्दिने गाव खराब च्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
एमआयएम
अपक्ष

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.