युक्रेनमध्ये अमरावतीतील आठ विद्यार्थी अडकले; मायदेशी परत आणण्यासाठी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अमरावती जिल्ह्यातील कोणी नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

युक्रेनमध्ये अमरावतीतील आठ विद्यार्थी अडकले; मायदेशी परत आणण्यासाठी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 4:06 PM

अमरावती : नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्तानं देशातील नागरिक परदेशात (Citizen Abroad) आहेत. त्यांचा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होत असते. ते देशाचे आधारस्थंभ असतात. त्यामुळं अशा नागरिकांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य असते. सरकार म्हणून आपली जबाबदारी असते. युक्रेनमध्ये युद्धाचं प्रचंड वातावरण (Atmosphere of War in Ukraine)आहे. युद्धाला प्रारंभ झाला आहे. तिथं आपल्या देशाचे हजारो विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत. त्यांचे पालक-नातेवाईक, हितचिंतक देशात आहेत. ते व्याकूळ झालेले आहेत. आमच्या मुलांचे काय होणार, अशी चिंता त्यांना सतावत आहे. तिथं राहणाऱ्या आपल्या नागरिकांचं काय, असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्याला पालक म्हणून शासनाला विनंती आहे की, सरकारनं विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रेसनजित तेलंग ( Presanjit Telang) यांनी केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर साधा संपर्क

रशिया आणी युक्रेन या दोन देशात युद्ध सुरू झाले आहेत, तर अमरावती शहरातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती अमरावतीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तर रशिया-युक्रेन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अमरावती जिल्ह्यातील कोणी नागरिक अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. अशा युद्ध स्थितीत भारत सरकारने लवकरात लवकर आमच्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणावं अशी मागणी युक्रेनमध्ये अडलेल्या विद्यार्थी साहीर तेलंग यांचे वडील प्रेसनजित तेलंग यांनी केली आहे. युद्ध स्थिती असल्याने पालकांना चिंता लागली असल्याचं तेलंग म्हणाले.

Russia Ukraine Crisis : जगाला अणु युद्धाचा धोका! रशियाच्या यूक्रेनवरील हल्ल्यातनंतर माजी NATO चीफ यांचा इशारा

Russia-Ukraine war: ‘या’ मुद्यावरुन तुम्हाला कळेल रशिया आणि युक्रेनमध्ये का युद्ध सुरु आहे ते?

Ukraine Russia War: रशियाचा युक्रेवर हल्ला, युद्ध आणखीन पेटण्याचा धोका, असंख्य बेघर, शेकडो जखमी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.