VIDEO : अमरावतीत दोन गटात तुफान राडा, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुलीच्या प्रकरणातून हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. यातून दोन गट शहरातील शेगाव नाका परिसरात बनकर हॉस्पिटल समोर आपापसात भिडले. या मारहाणीत एकाच्या डोक्यात बॉटल फोडण्यात आली. या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे.

VIDEO : अमरावतीत दोन गटात तुफान राडा, हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अमरावतीत दोन गटात तुफान राडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:47 PM

अमरावती : अंतर्गत वादातून दोन गटात तुफान हाणामारी (Fighting) झाल्याची घटना अमरावती शहरात शुक्रवारी रात्री 11 वाजता घडली आहे. दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी एका आरोपीने चाकू घेऊन मारहाण केली. या मारहाणीत तीन जण जखमी असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हाणामारीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV)मध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्यातील मुख्य आरोपी फरार असून त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Fighting in two groups in Amravati incident captured on CCTV)

हाणामारीत तीन जण जखमी, एक गंभीर

मुलीच्या प्रकरणातून हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. यातून दोन गट शहरातील शेगाव नाका परिसरात बनकर हॉस्पिटल समोर आपापसात भिडले. या मारहाणीत एकाच्या डोक्यात बॉटल फोडण्यात आली. या हाणामारीत तीन जण जखमी झाले असून एक जण गंभीर आहे. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (Fighting in two groups in Amravati incident captured on CCTV)

इतर बातम्या

अकोल्यात IB ची बनावट टोळी सक्रिय, Shiv Sena आमदाराच्या घरावर धाड

Aurangabad | वाळूजमध्ये पुन्हा राडा, कामगाराला कोयत्याने मारहाण आणि लूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.