Photo | अमरावतीमध्ये खचाखच भरलेली बस पलटली, थेट नाल्याच्या पलीकडे घुसली!
अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात खासगी बस पलटली. थेट नाल्याच्या आतमध्ये शिरल्याने बसमधील प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला. घटना आज सकाळी घडली. काही प्रवासी यात किरकोळ जखमी झाले.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

सौदी अरब तर इस्लामचे माहेरघर; मग दुसरा सर्वात मोठा धर्म कोणता?

रोज डार्क चॉकलेटचा एक छोटासा तुकडा खाल्यास काय फायदे होतात?

कलिंगडाच्या फोडीवर मीठ टाकून खाणे योग्य आहे का?

भारताच्या 100 रुपयांची सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये काय किंमत? जाणून घ्या

तुळशीच्या रोपाला हळद मिश्रीत पाणी टाकलं तर काय होतं?

Baba Vanga च्या नावातील वेंगाचा अर्थ तरी काय?