Amaravati Youths Drowned : अमरावतीत धरणात पोहण्याचा नाद जीवावर बेतला, दोन युवकांचा बुडून अंत

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील वाळकी येथील धरणावर विजय चव्हाण आणि अभी कुरळकर पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. विजय हा नवसारी येथील तर अभी हा रहाटगाव येथील रहिवासी आहे.

Amaravati Youths Drowned : अमरावतीत धरणात पोहण्याचा नाद जीवावर बेतला, दोन युवकांचा बुडून अंत
अमरावतीत धरणात पोहण्याचा नाद जीवावर बेतलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 10:26 PM

अमरावती : धरणा (Dam)वर पोहायला गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून (Drowned) करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. पोहायला (Swimming) गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने विजय चव्हाण आणि अभी कुरळकर अशी मयत तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. सदर तरुणांचा अद्याप शोध लागला नाही. बचाव पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली आहे. तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील वाळकी येथील धरणावर विजय चव्हाण आणि अभी कुरळकर पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. विजय हा नवसारी येथील तर अभी हा रहाटगाव येथील रहिवासी आहे. घटनास्थळी मिळालेल्या साहित्यांच्या आधारे त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. बचाव पथकाने धरणाच्या पात्रात दोघांची शोध मोहीम सुरु केली आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. नांदगाव पेठ पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर दरड कोसळून एकाचा मृत्यू

पुण्यातील सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर, दरड कोसळल्यानं त्याखाली सापडून एका ट्रेकरचा मृत्यू झाला. हेमंत गाला असं या ट्रेकरचं नाव आहे. शनिवारी सकाळी दाट धुके असताना 9 च्या सुमारास ही घटना घडली. बराच वेळ झाला तरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत ह्यांच्याशी संपर्क न झाल्यानं त्यांच्या घरच्यांनी पोलिसात हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर गडावर शोधाशोध केल्यानंतर रात्री उशिरा ही बाब सामोरं आली.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.