अमृता फडणवीस यांचा नवा लूक, यांच्यासोबत काढलेले फोटो चर्चेचा विषय

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक फेजवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये त्या नव्या लूकमध्ये दिसत आहेत.

अमृता फडणवीस यांचा नवा लूक, यांच्यासोबत काढलेले फोटो चर्चेचा विषय
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:42 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लंडन येथील इंडियन ग्लोबल फोरमला भेट दिली. एका पॅनल डिस्कशनमध्ये अमृता फडणवीस या सहभागी झाल्या होत्या. मी कोण आहे. याबाबत युवा प्रश्न विचारत असतात. मी कुठून आले हेही विचारतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक फेजवर काही फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये त्या नव्या लूकमध्ये दिसत आहेत.

हाताला गुंडाळला अजगर

यावेळी त्यांनी सरपडणाऱ्या प्राण्यांसोबत फोटो काढले आहेत. पहिल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांनी हाताला अजगर साप गुंडाळला आहे. दुसऱ्या हातातही अजगर साप गुंडाळलेला आहे. त्यामुळे त्यांना सापांची भीती वाटत नाही का, अशी चर्चा सुरू झाली.

दुसऱ्या फोटोमध्ये अमृता फडणवीस या छोट्याशा मगराला हातावर ठेवले आहे. त्या मगराकडे त्या पाहत आहेत. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची भीती दिसून येत नाही. त्या हसतमुखाने मगराकडे पाहत आहेत.

फेसबूक पेजवर फोटो शेअर

धोकादायक, विषारी आणि भयावह प्राणी हे फक्त मानवी आहेत, असं अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक पेजवर लिहिलंय. त्याखाली त्यांनी या फोटो शेअर केल्या.

यावेळी त्यांनी लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर अमृता फडणवीस या शोभून दिसत आहेत. अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत राहतात. यावेळी त्यांचा नवा लूक पाहावयास मिळाला. सोशल मीडियावर याची फोटोंची धमाल सुरू आहे.

चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.