Amruta Fadnavis | 'नागपूरची सावजी Sanjay Raut यांनी नक्की टेस्ट करावी'

Amruta Fadnavis | ‘नागपूरची सावजी Sanjay Raut यांनी नक्की टेस्ट करावी’

| Updated on: Mar 20, 2022 | 5:17 PM

आज मला एवढच माहीत आहे, की मी  गिरीष महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला आली आहे. येथे मी एन्जॉय करत आहे. संजय राऊत यांनी नागपूर सावजी नक्की टेस्ट करावी, असा टोला अमृता फडणवीस यांनी राऊतांना लगावला आहे.

आज मला एवढच माहीत आहे, की मी  गिरीष महाजन यांच्या मुलीच्या लग्नाला आली आहे. येथे मी एन्जॉय करत आहे. संजय राऊत यांनी नागपूर सावजी नक्की टेस्ट करावी, असा टोला अमृता फडणवीस यांनी राऊतांना लगावला आहे. आज भाजपा (BJP) नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांची मुलगी श्रेया यांचा विवाह (Marriage) सोहळा जामनेर येथे पार पडतोय. महाजन यांच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. त्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे, भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कऱ्हाड, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गुलाबराव पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित होते.