VIDEO | औरंगाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा पोलीस स्टेशनसमोर बंजारा डान्स

राजश्री आडे या दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आहेत. (Aurangabad Police Inspector Banjara Dance )

VIDEO | औरंगाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा पोलीस स्टेशनसमोर बंजारा डान्स
महिला पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांचं बंजारा नृत्य
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 3:05 PM

औरंगाबाद : होळी सणाच्या निमित्ताने औरंगाबादमधील महिला पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी चक्क गाण्यावर ठेका धरला. पारंपरिक बंजारा वेशभूषा करुन पोलीस ठाण्याच्या समोरच त्यांनी बंजारा नृत्य केलं. राजश्री आडे या दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आहेत. (Aurangabad Lady Police Inspector Rajashri Aade Banjara Dance on Holi Trending Viral Video)

राजश्री आडे यांनी बंजारा वेशभूषेत नृत्य सादर केलं. त्यांच्या बंजारा नृत्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सहकाऱ्याला सोबत न घेता त्यांनी एकटीनेच नृत्य केलं. सोशल डिस्टन्सिंग पाळत होळी साजरी करण्याचा एक आगळा वेगळा संदेश राजश्री आडे यांनी दिला.

पाहा व्हिडीओ

राजश्री आडेंची चंद्रकांत खैरेंशी खडाजंगी

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. औरंगाबादमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखांच्या आत्महत्येनंतर जोरदार राडा पाहायला मिळाला होता. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आला होता.

नवनीत राणा यांचे मेळघाटात आदिवासी कोरकू नृत्य

राज्यभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना होळी साध्या पद्धतीने, केवळ घरी साजरी करा, असं आवाहन सरकारने केलं आहे. विशेषतः अनेक राजकीय नेत्यांनी धुळवडीच्या कार्यक्रमांना जाणं टाळलं. मात्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मेळघाटातील आदिवासींसोबत होळीचा मनसोक्त आनंद लुटला. नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासी महिलांसोबत कोरकू हे आदिवासी नृत्य करत आनंद व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

VIDEO | शिवसेना पदाधिकाऱ्याचा प्रेयसीच्या घरी गळफास, चंद्रकांत खैरेंची महिला पोलीस निरीक्षकाशी खडाजंगी

VIDEO | मेळघाटात खासदार नवनीत राणा यांचा कोरकू नृत्यावर ठेका

रंगपंचमी धिंगाणा-मस्तीने सुरु होते, झोपेतून उठवत रंग लावतात, पण.. : पंकजा

(Aurangabad Lady Police Inspector Rajashri Aade Banjara Dance on Holi Trending Viral Video)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.