खासगीतला प्रश्न माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही, सदावर्तेंनी कोणता प्रश्नावर हे दिलं उत्तर…?

गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ही दोन्ही माणसं सामान्य माणसांचा विचार करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खासगीतला प्रश्न माध्यमांसमोर सांगणं योग्य नाही, सदावर्तेंनी कोणता प्रश्नावर हे दिलं उत्तर...?
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 5:19 PM

औरंगाबादः हिवाळी अधिवेशन चालू असल्यामुळे सध्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर दोन्हीकडून बोलले जात आहे. विरोधकांकडून त्यांना अनेक सवाल उपस्थित केले जात असतानाच वकील गुणरत्न सदावर्ते यांना तुम्हाला मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री कोण आवडतं हे असा प्रश्न केल्या नंतर त्यांनी दिलखुलास हसत त्यांनी उत्तर दिले की ही खासगीतला प्रश्न आहे, त्यामुळे माध्यमांसमोर सांगणं योग्य होणार नाही असं त्यांनी सांगितले. मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना म्हणाले की दोन्ही व्यक्ती या धाडसी निर्णय घेत आहेत असं सांगून त्यांनी त्यांचे कौतूकही केले आहे.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ही दोन्ही माणसं सामान्य माणसांचा विचार करतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

गायरान जमिनींविषयी अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेला निर्णयासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.

एसटी आंदोलन करत असताना गुणवंत सदावर्ते या जेलची हवा खावी लागली होती. त्यांच्या त्या जेलच्या आठवणींविषयीही त्यांना विचारण्यात आले.

त्यावेळी त्यांनी हा सामाजिक संघर्ष करत असताना स्वातंत्र्यवीस सावरकर, भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मानणाऱ्या व्यक्तीला एक बंद खोलीत ठेवून कोणीही त्याचा छळ करू शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाविषयी बोलताना त्यांनी धाडसी निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनसामान्यांसाठी ही दोन्ही माणसं धाडसी निर्णय घेत असल्यानेच ही दोघंही माणसं आपल्याला आवडत असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.