Video : औरंगाबादेत ऑईल गळती, तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड!
औरंगाबाद शहरात ऑईल गळती झाल्यानंतर तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. (Oil spill in Aurangabad, crowd of citizens to collect oil)
औरंगाबाद : शहरात ऑईल गळती झाल्यानंतर तेल गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. शहरातील हर्सूल परिसरात लाईट डेपोतील ऑइल गळती सुरू झाल्यानंतर हे ऑइल जमा करण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. (Oil spill in Aurangabad, crowd of citizens to collect oil)
डेपोतील ऑईल ऑर्थोपेडिक वापरासाठी उपयोगी पडतं, अशी अफवा पसरल्यानंतर ही गर्दी झाली होती. विशेष विद्युत पुरवठा सुरू असताना अत्यंत धोकादायक पद्धतीने लोकांची गर्दी झाली होती आणि अनेक लोक ऑइल जमा करत होते.
ऑईल गोळा करताना लोकांना कोरोनाचं भान देखील राहिलं होतं. मोठ्या संख्येने लोक सामूहिक घोळका करुन ऑईल जमा करत होते. (Oil spill in Aurangabad, crowd of citizens to collect oil)
हे ही वाचा :
कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांची उधळण, खासदार जलीलांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर…, मनसेचा इशारा