चार भिंतीतला संसार धडाम्… भिंतींना भगदाड, भांडी उडाली, चूलघर अख्खं काळवंडलं, घरी येऊन पाहतो तो…

गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळाल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहा येथे घडली. सुदैवाने घराचे सदस्य शेतात असल्याने मोठं अनर्थ टळला. मात्र अल्पभूधारक शेतकरी असलेले पाराजी तरडे यांचा संसार मात्र उघड्यावर पडला.

चार भिंतीतला संसार धडाम्... भिंतींना भगदाड, भांडी उडाली, चूलघर अख्खं काळवंडलं, घरी येऊन पाहतो तो...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:56 PM

परभणीः हातावर पोट भरणाऱ्यांना सकाळी भाकरी मिळाली तर संध्याकाळी मिळेल की नाही, ही भ्रांत असते. त्यातच काही नैसर्गिक संकट (Natural calamities), अपघात झाला तर.. एक तर मान खाली घालून अश्रू ढाळावेत नाही तर आकाशाकडे पाहून देवाला दोष द्यावा, अशीच काही स्थिती होते. परभणीतही एका अल्पभूधारक शेकतऱ्यावर (Farmer) संकट कोसळलं. सकाळची न्याहरी करून शेतावर (Farm) काम करण्यासाठी हे कुटुंब गेलं. पण घरी परतून पहातो तो स्वयंपाक घराची अक्षरशः चिरफाड झालेली…

Parbhani Blast

भिंती काळवंडल्या, भांडी वाकडी…

सिलिंडरचा स्फोट झाल्यानं शेतकऱ्याचं घरच उध्वस्त झालं. स्वयंपाक घराच्या भिंतींना मोठं भगदाड पडलं. भांडी काळवंडली. उरल्या-सुरल्या भिंती आणि भांडी काळ्या ठिक्कर पडल्या. सिलिंडर स्फोटाच्या हादऱ्यामुळे भांड्याचं रॅक तर अक्षरशः वाकडं तिकडं होऊन पडलं. सुदैवानं स्फोट झाला त्यावेळी शेतकऱ्याचं हे कुटुंब बाहेर होतं. पण घराचे असे हाल पाहून अख्ख्या गावात हळहळ व्यक्त होतेय.

हे सुद्धा वाचा

Parbhani Blastकुठे घडली घटना?

गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळाल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील धनगर मोहा येथे घडली. सुदैवाने घराचे सदस्य शेतात असल्याने मोठं अनर्थ टळला. मात्र अल्पभूधारक शेतकरी असलेले पाराजी तरडे यांचा संसार मात्र उघड्यावर पडला.

Parbhani Blast

महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.