Video | अख्खी बैठक इंग्रजीत, पण दानवेंची मराठीत फटकेबाजी, पाहुणे हसून लोटपोट

राष्ट्रीय बँकांच्या अध्यक्षांच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी आज चांगलाच हशा पिकवला. संपूर्ण बैठक इंग्रजीमध्ये झाली. मात्र रावसाहेब दानवे यांना इंग्रजी जमत नसल्यामुळे त्यांनी या बैठकीत नेमकं काय ऐकलं, हे सांगताना मजेदार किस्सा सांगितला.

Video | अख्खी बैठक इंग्रजीत, पण दानवेंची मराठीत फटकेबाजी, पाहुणे हसून लोटपोट
RAOSAHEB DANVE
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 12:15 AM

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये प्रथमच देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली. उपस्थित सर्व अध्यक्षांनी इंग्रजीमध्ये भाषण केले. पण याच बैठकीत राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मात्र थेट मराठीतून भाषण ठोकले. त्यांच्या या भाषणाची सगळीकडे चर्चा होत आहे. दानवे यांची फटकेबाजी तसेच त्यांनी केलेल्या खरमरीत भाषणामुळे बैठकीत चांगलाच हशा पिकला. (raosaheb danve funny speech in aurangabad nationalised bank presidents meeting)

सांगितली अडाणी नावाड्याची कहाणी

राष्ट्रीय बँकांच्या अध्यक्षांच्या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी आज चांगलाच हशा पिकवला. संपूर्ण बैठक इंग्रजीमध्ये झाली. मात्र रावसाहेब दानवे यांना इंग्रजी जमत नसल्यामुळे त्यांनी या बैठकीत नेमकं काय ऐकलं, हे सांगताना मजेदार किस्सा सांगितला. भाषणादरम्यान त्यांनी अडाणी नावाड्याची कहाणी सुनावला. या कहाणीतून दानवे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना चिमटे काढले. दानवे यांची नावाड्याची कहाणी ऐकून सगळे पोट धरून हसत होते.

पाहा व्हिडीओ :

तसेच या भाषणादरम्यान, त्यांनी राजकारण्यांना बँकेवाले कर्ज देत नाहीत हा किस्सा सांगतानाही खुमासदार शैलीत भाषण केलं. त्यांच्या या किस्यानंतरही चांगलाच हशा पिकला.

इतर बातम्या :

राहुल गांधींनी राऊतांना विचारलं, एका वाक्यात शिवसेना काय ते सांगा? आणि राऊतांनी थेट उत्तर दिलं

मोठी बातमी ! कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? राहुल गांधीसोबत गुप्त बैठका सुरु

भाजप कार्यकर्त्यांचा पिंपळगाव टोल नाक्यावर राडा, NHAI च्या अधिकाऱ्यांकडून टोलचा झोल मान्य!

(raosaheb danve funny speech in aurangabad nationalised bank presidents meeting)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.