Leopard Attack : डोळ्या देखत बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, घटना पाहताना शेतकरी घाबरला, पण वन विभाग…

शेळ्या बांधायच्या कुठं, बिबट्या करतोय डोळ्या देखत हल्ला, तीन शेळ्या ठार, शेतकरी चिंतेत,

Leopard Attack : डोळ्या देखत बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला, घटना पाहताना शेतकरी घाबरला, पण वन विभाग...
leopard attackImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 12:17 PM

भंडारा – जिल्ह्यातील (Bhandara lakhani) लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या लाखनी बीट मधील गडपेंढरी येथे बिबट्या (Leopard Attack) मानवी वस्तीत घुसून हल्ला करीत आहे. गोठ्यात शिरून थेट पाळीव जनावरांवर (pet animal)हल्ला करतोय. आतापर्यंत तीन शेळ्या ठार केल्या आहेत. तर दोन गंभीर जखमी केल्या असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे एक शेळी जंगलात ओढन नेत ठार केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घड़ली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागच्या कित्येक दिवसांपासून बिबट्या सातत्याने त्या परिसरात हल्ला करीत आहे. त्यामुळे त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी सुचना अनेकदा वनविभागाला शेतकऱ्यांनी केली आहे. काल घडलेल्या भयानक घटनेमुळे शेतकरी पुर्णपणे घाबरले आहेत.

हे सुद्धा वाचा

पीडित शेतकऱ्यांनाचे नाव बालकचंद्र गायधने आणि गोमा कावळे रा.गडपेंढरी असे आहे. हल्ल्यात शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. मात्र सातत्याने अशा घटना घडत असून गावकऱ्यांनी त्या बिबट्याचा बंदोबस्त करावा व पीडित पशुपालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.