VIDEO : बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून दुकान चालकावर जीवघेणा हल्ला, घटना cctvमध्ये कैद

बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे उमेश वेरुळकर यांचे सद्गुरु ऑटोमोबाईल नावाचे दुकान आहे. सोनाळा येथील गावगुंड सद्दाम शेख याने दुचाकीची बॅटरी बदलून देण्याची मागणी करत दुकानचालक उमेश वेरुळकर यांच्यासोबत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की आरोपी सद्दामने दुकानचालक उमेश वेरुळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

VIDEO : बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून दुकान चालकावर जीवघेणा हल्ला, घटना cctvमध्ये कैद
बुलढाण्यात क्षुल्लक कारणावरून दुकान चालकावर जीवघेणा हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 7:16 PM

बुलढाणा : दिवसाढवळ्या एका ऑटोमोबाईल दुकान चालकावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना बुलढाण्यातील सोनाळा येथे घडली आहे. या हल्ल्यात दुकान चालक जखमी झाला आहे. जखमी दुकान चालकाला उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेश वेरुळकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या दुकान चालकाचे नाव आहे. तर सद्दाम शेख असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यार फरार आहे.(Attack on shopkeeper for minor reason in Buldhana, incident captured in cctv)

दुचाकीची बॅटरी बदलण्यावरुन वाद

बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे उमेश वेरुळकर यांचे सद्गुरु ऑटोमोबाईल नावाचे दुकान आहे. सोनाळा येथील गावगुंड सद्दाम शेख याने दुचाकीची बॅटरी बदलून देण्याची मागणी करत दुकानचालक उमेश वेरुळकर यांच्यासोबत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की आरोपी सद्दामने दुकानचालक उमेश वेरुळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे सोनाळा परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे. (Attack on shopkeeper for minor reason in Buldhana, incident captured in cctv)

इतर बातम्या

Aurangabad | कोकणवाडी चौकात तुफान हाणामारी, औरंगाबादेत पुन्हा राडा, 7-8 तरुण गंभीर जखमी

Kalyan Crime : कल्याणमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.