Shegaon Attack Photos : कायद्याचे तीन तेरा, गजानन महाराजांच्या शेगावात थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला, नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहर पोलीस ठाण्यावर रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली आहे.

| Updated on: Feb 07, 2022 | 10:32 AM

1 / 5
मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू असताना पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

मध्यरात्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत विश्वनाथ नगर मध्ये डी. जे. सुरू असताना पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यावर हा हल्ला करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
रात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव केल्याच्या घटनेनंतर अज्ञात 8 ते 10 जणांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रात्री डी.जे. वाजवण्यास मज्जाव केल्याच्या घटनेनंतर अज्ञात 8 ते 10 जणांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 / 5
पोलीस सध्या अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र पोलीस स्टेशनमधील फर्निचरसह काचांची तोडफोड करण्यात आली असून शेगावात कायदा आणि सुव्यवसतेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

पोलीस सध्या अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. मात्र पोलीस स्टेशनमधील फर्निचरसह काचांची तोडफोड करण्यात आली असून शेगावात कायदा आणि सुव्यवसतेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

4 / 5
शेगाव पोलीस ठाणे

शेगाव पोलीस ठाणे

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.