Dahi handi :प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू करणार;दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय

दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 18 ऑगस्ट रोजी विधानभवनात दहींहंडीला खेळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयाची घोषणा करणार आहेत. प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.

Dahi handi :प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू करणार;दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ऐतिहासिक निर्णय
दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली, रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 8:07 PM

मुंबई : दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 18 ऑगस्ट रोजी विधानभवनात दहींहंडीला खेळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयाची घोषणा करणार आहेत. प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे. राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या 18 ऑगस्ट रोजी या संबंधीत जीआर काढला जाणार असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...