Corona Live : वांद्रेतील कामगारांच्या उद्रेकानंतर अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन

[svt-event title=”अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन” date=”14/04/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील वांद्रे परिसरात कामगारांची गर्दी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा, उद्धव ठाकरे नागरिकांना संबोधित करणार [/svt-event] [svt-event title=”इंदोरीकर महाराजांकडून मास्क आणि सॅनिटायजर वाटप” date=”14/04/2020,2:41PM” class=”svt-cd-green” ] इंदोरीकर महाराजांकडून संगमनेर तालुक्यात मास्क आणि सॅनिटायजर वाटण्यात आले. पोलीस, महसूल, वन आणि […]

Corona Live : वांद्रेतील कामगारांच्या उद्रेकानंतर अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन
Follow us
| Updated on: Apr 14, 2020 | 7:58 PM

[svt-event title=”अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन” date=”14/04/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील वांद्रे परिसरात कामगारांची गर्दी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा, उद्धव ठाकरे नागरिकांना संबोधित करणार [/svt-event]

[svt-event title=”इंदोरीकर महाराजांकडून मास्क आणि सॅनिटायजर वाटप” date=”14/04/2020,2:41PM” class=”svt-cd-green” ] इंदोरीकर महाराजांकडून संगमनेर तालुक्यात मास्क आणि सॅनिटायजर वाटण्यात आले. पोलीस, महसूल, वन आणि शासकीय विभागात वाटप केले. तसेच नागरिकांना त्यांनी घरी राहण्याचे आवाहन केलं. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या एक लाख टेस्ट किट उद्या चीनमधून भारतात येणार” date=”14/04/2020,2:38PM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी लागणाऱ्या टेस्ट किट उद्या चीनमधून भारतात येणार आहेत. यावेळी एक लाख टेस्ट किट चिन भारताला देणार आहे, अशी माहिती आयसीएमआर यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनामुळे 3 मे पर्यंत सर्व विमानसेवा रद्द” date=”14/04/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे 3 मे पर्यंत सर्व विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. माल वाहतूक सेवासोडून इतर सर्व विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत आणखी एका करोनाबधित रुग्णाचा मृत्यू” date=”14/04/2020,2:29PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 70 वर्षीय कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. [/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ” date=”14/04/2020,9:07AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च महिन्याचं वीजबिल 15 मे तर एप्रिलचं वीजबिल 31 मेपर्यंत भरण्याची सुविधा दिली आहे. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणाला मुदतवाढीबाबत आदेशही दिले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील कळमना भाजीमार्केट आजपासून बंद” date=”14/04/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कळमना भाजी मार्केट आजपासून बंद करण्यात आले आहे. कळमना मार्केटमध्ये मोठी गर्दी सुरु होत असल्यानं मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर कळमना भाजीमार्केट बंद राहणार आहे. मार्केट बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबाद शहराच्या सर्व सीमा आजपासून बंद ” date=”14/04/2020,8:59AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद शहराच्या सर्व सीमा आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. प्रवेशबंदीसाठी नगर परिषदेची पथके ही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली. उस्मानाबाद शहरात बाहेरच्या नागरिकांना प्रवेश नाही तर शहरातील नागरिकांना बाहेर जाण्यासाठी बंदी घातली आहे. [/svt-event]

[svt-event title=”गृहमंत्र्यांची बदनामी, भाजप प्रवक्त्यावर गुन्हा दाखल” date=”14/04/2020,8:53AM” class=”svt-cd-green” ] राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नागपूर ग्रामीणच्या कोंढाळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे. नागपूरचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरात आणखी तीन जण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण” date=”14/04/2020,8:45AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सतरंजीपुरा भागातील मृत्यू झालेल्या 68 वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा 50 वर पोहचला आहे. नागपुरातील रोज कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्यमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. [/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.