Corona Cases and Lockdown News LIVE : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 205 नवे रुग्ण, आज चार जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 30, 2021 | 12:14 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 205 नवे रुग्ण, आज चार जणांचा मृत्यू
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यात नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Mar 2021 10:28 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात कोरोनाचे 205 नवे रुग्ण, आज चार जणांचा मृत्यू

    सांगली कोरोना अपडेट –

    जिल्ह्यात आज दिवसभरात 205 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 4 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1792 वर

    सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर

    उपचार घेणारे 74 जण आज कोरोनामुक्त

    बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 47486

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 51192 वर

  • 29 Mar 2021 10:25 PM (IST)

    अकोल्यात कोरोनाचे 68 नवे रोग, आतापर्यंत 447 जणांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट

    आज दिवसभरात 68 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

    412 अहवाला पैकी 344 जणांचे अहवालात निगेटिव्ह

    ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 27340 वर

    आज दिवसभरात एका जणाचा मृत्यू

    कोरोनामुळे आतापर्यंत 447 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत 20260 जणांची कोरोनावर मात

    उपचार घेत असलेले 6633  रुग्णॉ

  • 29 Mar 2021 09:10 PM (IST)

    सोलापुरात कोरोनाचे 466 नवे रुग्ण, एकूण आठ जणांचा मृत्यू

    सोलापूर- आज दिवसभरात कोरोनाचे 466 नवे रुग्ण, एकूण आठ जणांचा मृत्यू

    मृतात शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 3 जणांचा समावेश

    शहरातील 140 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    ग्रामीण भागातील 326 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

    सध्या 5088  सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

  • 29 Mar 2021 09:08 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 239 नवे कोरोना रुग्ण, 146 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद कोरोना अपडेट

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 239 नवे कोरोना रुग्ण, तर दिवसभरात 146 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 135 रुग्ण, तुळजापू- 25 रुग्ण

    18 मार्च – 164 रुग्ण

    19 मार्च – 119 रुग्ण

    20 मार्च – 125 रुग्ण

    21 मार्च – 118 रुग्ण

    22 मार्च – 173 रुग्ण

    23 मार्च – 130 रुग्ण

    24 मार्च – 176 रुग्ण

    25 मार्च – 174 रुग्ण

    26 मार्च – 155 रुग्ण

    27 मार्च – 224 रुग्ण

    28 मार्च – 184 रुग्ण

    29 मार्च – 239 रुग्ण

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1627 सक्रिय रुग्ण

    आतापर्यंत 17 हजार 821 रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचा दर 88.93 टक्के

    एकूण 592 रुग्णांचा मृत्यू ,मृत्यू दर- 2.95टक्के

  • 29 Mar 2021 09:05 PM (IST)

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 218 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, दिवसभरात 2 जणांचा मृत्यू

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज एकूण 218 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे

    मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 30 हजार 190 वर पोहोचली आहे.

    त्यापैकी एकूण 27 हजार 372 रुग्ण बरे झाले आहेत

    मीरा भाईंदर मनपा क्षेत्रामध्ये 1999 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत

    येथे आतापर्यंत 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • 29 Mar 2021 09:03 PM (IST)

    भिवंडीमध्ये 24 तासांत 142 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 586 वर

    भिवंडी करोना अपडेट

    भिवंडी 24 तासांत 142 नवे रुग्ण

    सक्रिय रुग्णांची संख्या 796 वर

    रुग्णांची एकूण संख्या 15197 वर

    आतापर्यंत एकूण 13815 रुग्ण कोरोनामुक्त

    भिवंडीमध्या एकूण 586 जणांचा मृत्यू

    भिवंडी शहरात 90 रुग्ण

    ग्रामीण भागात 52 नवे रुग्ण

  • 29 Mar 2021 07:34 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात 241 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंत 666 जणांचा मृत्यू 

    अमरावती- जिल्हात आज 241 नवे कोरोना रुग्ण

    – दिवसभरात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    -आज 273 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 48268 कोरोना रुग्ण

    -43743 रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 666 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

    –  सध्या 3859 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

  • 29 Mar 2021 07:31 PM (IST)

    भिवंडी शहरात आज तब्बल 90 जण करोनाबाधित

    भिवंडी शहरात आज तब्बल 90 जण करोनाबाधित

    तर ग्रामीण तालुक्यात 52 नवे कोरोना रुग्ण

  • 29 Mar 2021 07:28 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले 352 नवे कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा 185 वर

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 352 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 269 जण  कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आज 01 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 29 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील 31 दिवसांत आढळले 7601 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 15625

    सध्या एकूण 2723 जणांवर उपचार

    आतापर्यंत  एकूण 12716 जण कोरोनामुक्त

    मृतांचा आकडा 185 वर

  • 29 Mar 2021 06:38 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांचा उद्रेक सुरुच, दिवसभरात 941 नवे रुग्ण

    कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांचा उद्रेक सुरुच

    आज नव्याने कोरोना 941 नवे रुग्ण आढळून आले आहेत

    आज दिवसभरात जण 590 कोरोनामुक्त

    उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8123  वर

    आज दिवसभरात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू

    कोरोनाबाधितांचा आकडा 77 हजार वर

  • 29 Mar 2021 06:36 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचे 28 नवे रुग्ण, आतापर्यंत एकूण 110 जणांचा मृत्यू       

    गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामूक्त रूग्णांचा आकडा 10 हजारच्या पार गेला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 10518 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 407 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

  • 29 Mar 2021 06:16 PM (IST)

    पुणे शहरात प्रमुख रुग्णालयांत बेड्सची कमतरता, खासगी रुग्णालयांचे बेड्स ताब्यात घेण्याचे आदेश

    पुणे शहरात प्रमुख रुग्णालयांत बेड्सची कमतरता

    – शहरात साधारण 5008 बेड असून यापैकी फक्त 490 बेड्स शिल्लक

    – यामध्ये साधे बेड 243, ॲाक्सिजन बेड 217, आयसीयू बेड फक्त 20, स तर फक्त 10 व्हेंटिलेटर बेड शिल्लक

    – प्रशासनाच्या आकडेवारीनुसार शहरात साधारण  2682 बेड कमी पडत आहेत

    – शहरातील खासगी रुग्णालयातील 80% बेड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश

    – पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

  • 29 Mar 2021 06:13 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2574 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 5243 वर

    पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 2574 कोरोना रुग्णांची वाढ

    – दिवसभरात  2771 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात दिवसभरात 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    सध्या 674 गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु

    – पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 261659 वर

    पुण्यात सध्या 32875 बाधितांवर उपचार सुरु

    पुण्यात आतापर्यंत 5243 जणांचा मृत्यू

    पुण्यात आतापर्यंत 223541 जण कोरोनामुक्त

  • 29 Mar 2021 06:08 PM (IST)

    येवला तालुक्यात कोरोनाचे आणखी 42 नवे रुग्ण, आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू

    येवला तालुक्यात आणखी  42 नवे कोरोना रुग्ण आढळले.

    येवल्यात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू

    येवल्यात कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली  1976 वर

    येवल्यात आतापर्यंत  1488 जणांची कोरोनावर मात

    सध्या 429 जणांची कोरोनावर मात

  • 29 Mar 2021 04:14 PM (IST)

    पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला,  423 कोरोनाग्रस्तांची वाढ  

    पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ,

    जिल्ह्यात नव्या  423 कोरोनाग्रस्तांची वाढ

    पालघर तालुक्यात सर्वाधिक 86 रुग्ण तर तलासरी तालुक्यात निघाले 15 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

  • 29 Mar 2021 04:01 PM (IST)

    पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर, भगीरथ भालके यांना उमेदवारी

    पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर,

    आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी

    जयंत पाटील यांची घोषणा

  • 29 Mar 2021 03:58 PM (IST)

    नवी मुंबईच्या खारघरमध्ये एनसीबी अधिकाऱ्यांची कारवाई, नायजेरियन ड्रग पेडलर्सला अटक

    नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून एका नायजेरियन ड्रग पेडलर्सला अटक

    केनिथ इझि असे अटक  झालेल्या आरोपीचे नाव

    जवळपास 2 किलोमीटर पाठलाग करुन अटक

    त्याच्या जवळून 200 ग्रॅम मेफेडरेन ज्प्त

    नवी मुंबईच्या खारघरमध्ये एनसीबी अधिकाऱ्यांची कारवाई

  • 29 Mar 2021 03:52 PM (IST)

    बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्या, धनंजय मुंडे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून करोना विषयक नियमांचे पालन करावे, असेही धनंजय मुंडे यांनी जनतेला आवाहन केले आहे.

  • 29 Mar 2021 01:42 PM (IST)

    पुण्यातील मायक्रो कंन्टेन्मेट झोनची संख्या 200 पार

    पुणे –

    पुण्यातील मायक्रो कंन्टेन्मेट झोनची संख्या पोहोचली 200 पार,

    15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 78 इमारती आणि 95 सोसायट्यांचा समावेश,

    नगर रस्ता आणि धनकवडी कोरोनाचं हॉटस्पॉट क्षेत्रीय कार्यालय,

    नगर रस्ता परिसरात 39 मायक्रो कंन्टेन्मेटं झोन तर धनकवडी परिसरात 27 कंन्टेन्मेटं झोनची निर्मिती,

    कंन्टेन्मेटं झोनची निर्मिती करूनही नागरिक पालन करत नसल्याचं चित्र,

    एका महिन्यात 60 वरून मायक्रो कंन्टेन्मेटं झोन पोहोचले 200 पार,

    पुणेकरांनी नियम पाळण्याचं पालिकेचं आवाहन

  • 29 Mar 2021 12:17 PM (IST)

    लासलगावात सात दिवस कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज बंद

    लासलगाव –

    – सात दिवस कांदा आणि धान्य लिलावाचे कामकाज बंद

    – विविध सुट्ट्यांमुळे लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यामधील लिलाव बंद

    – कोट्यवधीची उलाढाल होणार ठप्प

    – बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट

    – कांदा बाजार भाव घसरणी दरम्यान सात दिवस कांद्याचे लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

  • 29 Mar 2021 12:15 PM (IST)

    पनवेल मनपाकडून होळी साजरी करणाऱ्या सोसायटी आणि मंडळावर कारवाई

    पनवेल –

    पनवेल मनपाकडून होळी साजरी करणाऱ्या सोसायटी आणि मंडळावर कारवाई

    खारघर मधील 10 ते 12 सोसोयटीत नियम धाब्यावर बसवत होलिका दहन

    खारघर मध्ये होळी साजरी करणाऱ्या सोसायटीवर कारवाई

    पणवेल मनपाच्या भरारी पथकाने केली कारवाई

    नियमांचे उल्लंघन करत होलिका दहन करणाऱ्या सोसायटीवर गुन्हा दाखल होणार

    होळी साजरी करण्यावर पनवेल मनपाचे निर्बंध

    कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मनपाचा निर्णय

    मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी होळी आणि धुळवड साजरी करू नये असे आवाहन

  • 29 Mar 2021 09:27 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात आज 344 नवीन कोरोना रुग्णांची भर

    नंदूरबार –

    नंदुरबार जिल्ह्यात आज 344 नवीन कोरोना रुग्णांची भर

    3 रुग्णांचा मृत्यू

    दिवसभरात 669 रुग्ण बरा झाला आहे

    सध्या एकूण 4,461 रुग्णांवर उपचार सुरू

    एकूण मृत्यू 282

  • 29 Mar 2021 09:25 AM (IST)

    नागपुरात कोरोनाच्या छायेत होळी साजरी

    नागपूर –

    नागपुरात कोरोनाच्या छायेत होळी साजरी

    होळी म्हणजे रंगांचा सण पण त्याला कोरोनाने केला बेरंग

    यावर खास वर्हाडी भाषेत व्यंगात्मक कवितेची रचना केली एका पोलीस अधिकाऱ्याने

    संजय पांडे हायवे डीवायएसपी आहेत

    मात्र ते खास वर्हाडी भाषेत व्यंग करणारी कविता करतात

    कोरोना आणि होळी चा मेळ घालत त्यांनी केली कविता

  • 29 Mar 2021 09:02 AM (IST)

    दुकाने 9 वाजता बंद करायला परवानगी द्या, पुणे व्यापारी असोसिएशनची प्रशासनाकडे मागणी

    पुणे –

    दुकाने 9 वाजता बंद करायला परवानगी द्या

    पुणे व्यापारी असोसिएशनने केली प्रशासनाकडे मागणी

    दुकानाचे शटर बंद करून आवराआवर करण्यात 40 ते 50 मिनिटं लागतात म्हणून दुकानदारांना 9 पर्यंत मुभा देण्याची केली मागणी

    असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली मागणी

  • 29 Mar 2021 08:20 AM (IST)

    22 मार्च ते 28 मार्चपर्यंत देशात कोरोनाचे 3 लाख 93 हजार 056 रुग्ण

    नवी दिल्ली –

    22 मार्च ते 28 मार्चपर्यंत देशात कोरोनाचे 3 लाख 93 हजार 056 रुग्ण

    सर्वात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण

    एका आठवड्यात 1875 जणांचा झाला मृत्यू

    महाराष्ट्रात कोरोनाचा दर 210.4 टक्के

  • 29 Mar 2021 08:17 AM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा धुमाकूळ, महिनाभरात चारपट रुग्ण वाढले

    पिंपरी चिंचवड

    – शहरात कोरोनाचा धुमाकूळ महिनाभरात वाढले चारपट रुग्ण

    – मागील 26 फेब्रुवारी ला 3331 सक्रिय रुग्ण होते तर 28 मार्च पर्यंत हीच संख्या 16,391 वर जाऊन पोहचली

    – मागील काही दिवसांपासून शहरात कोरोना बाधित आकडा हा अठराशे वर पोहचला आहे

  • 29 Mar 2021 08:16 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 1,06,510 हेल्थ वर्कर्सपैकी 1,06,242 लाभार्थींना लस 

    पुणे

    कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 6 हजार 510 हेल्थ वर्कर्सपैकी 1 लाख 6 हजार 242 लाभार्थींना लस

    जिल्ह्यात लसीकरण 99.75 % उद्दिष्ट पूर्ण

    तर 88,738 फ्रंटलाइन वर्कर्सपैकी 81,605 जणांना लस देऊन 91.96 % लसीकरण झाले

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्दिष्टापेक्षा 22% अधिक लसीकरण

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतही उद्दिष्टापेक्षा 7% अधिक लसीकरण

    पुणे मनपा हद्दीत 84% लसीकरण झाले. फ्रंटलाइन वर्कर्समध्ये पुणे महापालिकेत केवळ 60% लसीकरण झाले

  • 29 Mar 2021 08:16 AM (IST)

    विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून लसीकरण केंद्रांची पाहणी

    नागपूर –

    लसीकरण मिशन मोडवर राबवा

    विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून लसीकरण केंद्रांची पाहणी

    कोविड लसी विना कोणीही वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेवून जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दिल्या.

    60 वर्षावरील वयोवृध्द नागरिक व 45 वर्षावरील विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना कोव्हक्सीन व कोव्हिशिल्ड लस जिल्ह्यात सर्वत्र देण्यात येत आहे.

    या लसीकरण केंद्राला त्यांनी आज भेट देवून पाहणी केली

  • 29 Mar 2021 08:14 AM (IST)

    शासकीय आणि खासगी दवाखान्यात बेडच्या उपलब्धतेसाठी नियोजन करा – गृहमंत्री

    नागपूर –

    शासकीय आणि खासगी दवाखान्यात बेडच्या उपलब्धतेसाठी नियोजन करा – गृहमंत्री अनिल देशमुख

    पुढील काही दिवस नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये

    लसीकरणामध्ये गती आणण्यासाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय संघटना सर्वांनी प्रयत्न करावे

    ३० तारखेनंतर परिस्थितीचा पुन्हा आढावा घेणार

    ऑक्सिजनचा तुटवडा भासू न देण्याचे निर्देश

    गृह विलगीकरणातील नागरिकांनी सक्तीने घरी रहावे

  • 29 Mar 2021 07:07 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    पुण्यात गेल्या 24 तासांत तब्बल 4 हजार 426 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    दिवसभरात 2 हजार 107 रुग्ण पूर्णपणे बरे झाले

    तर पुण्यात गेल्या 24 तासांत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    त्यातील 7 जण पुण्याबाहेरील

    पुण्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 123

    त्यातील 645 रुग्णांची स्थिती गंभीर

  • 29 Mar 2021 07:06 AM (IST)

    मुंबईत 24 तासात तब्बल 6 हजार 923 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    मुंबईत 24 तासात तब्बल 6 हजार 923 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    तर 3 हजार 380 जण कोरोनामुक्त

    मुंबईत आज दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    त्यातील 7 जणांना दीर्घकालीन आजार

    मृतांपैकी 6 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.

  • 29 Mar 2021 07:04 AM (IST)

    राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 40 हजार 414 नवे रुग्ण

    राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 40 हजार 414 नवे रुग्ण

    दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले

    तर 108 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

    राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 71 लाख 3 हजार 875 झाली

    एकूण 54 हजार 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 29 Mar 2021 06:56 AM (IST)

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1310 नवे कोरोना रुग्ण

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1310 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 18 जणांचा मृत्यू तर 755 जणांना डिस्चार्ज

    आतापर्यंत 39908 जणांना कारोनाची लागण

    बरे झाले रुग्ण – 29273

    एकूण मृत्यू – 731

    सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण – 9600

    108 रुग्णांची प्रकृती गंभीर

  • 29 Mar 2021 06:55 AM (IST)

    नागपुरात 24 तासात 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 3,970 नव्या रुग्णांची नोंद

    नागपुरात आज 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    3970 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    तर 3479 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 218820

    आतापर्यंत 176113 रुग्ण कोरोनामुक्त

    एकूण मृत्यूसंख्या – 4931

Published On - Mar 29,2021 10:28 PM

Follow us
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.