Corona Cases and Lockdown News LIVE :रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 505 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1755 वर

| Updated on: Mar 29, 2021 | 12:26 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE :रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 505 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1755 वर
सांकेतिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Mar 2021 10:29 PM (IST)

    रायगडमध्ये दिवसभरात कोरोनाचे 505 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 1755 वर

    रायगड कोरोना अपडेट

    रायगडमध्ये आज दिवसभरात कोरोनाचे 505 नवे रुग्ण

    पनवेल महापालीकेत सर्वात जास्त 314 नवे रुग्ण

    आज एकूण 299 रुग्ण कोरोनामुक्त

    पनवेल महापालिका हद्दीत बरे झालेले रुग्ण-214

    आज दिवसबरात एकूण 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    आतापर्यंत एकूण 65772 जण कोरोनामुक्त

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1755 जणांचा मृत्यू

    कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 71257 वर

  • 28 Mar 2021 09:12 PM (IST)

    इंग्लंडला आठवा झटका, राशिद बाद

    इंग्लंडला आठवा झटका, राशिद बाद, शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर विराटने त्याचा अतिशय थरारक असा झेल टिपला

  • 28 Mar 2021 09:03 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 4426 नव्या कोरोनार रुग्णांची वाढ, एकूण 5219 जणांचा मृत्यू

    पुण्यात दिवसभरात 4426 नव्या कोरोनार रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 2107 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 7  रुग्ण पुण्याबाहेरील

    – 645 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 259112

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या- 33126

    पुण्यात आतापर्यंत 5219 जणांचा मृत्यू

    आतापर्यंत 220770 जण कोरोनामुक्त

  • 28 Mar 2021 09:00 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध, पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार बंद 

    उस्मानाबाद जिल्ह्यात कडक निर्बंध, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश

    तुळजाभवानी मंदिरात फक्त 5 हजार भाविकांना प्रवेश, मंदिरे सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुरु राहणार

    चहाची दुकानं, टपरी बंद ठेवण्याचे आदेश.

    शाळा कॉलेज खासगी कोचिंग क्लास बंद

    खेळाची मैदाने, क्रीडांगणे, योगा क्लास, जाम, जलतरण तलाव बंद

    मंगल कार्यलये, फंक्शन हॉल, लॉन्स बंद राहतील

    जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद

  • 28 Mar 2021 07:58 PM (IST)

    नांदेडमध्ये पाच दिवसात 5571 नवे कोरोना रुग्ण, 63 जणांचा मृत्यू

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1310 नवे कोरोना रुग्ण

    दिवसभरात 18 जणांचा मृत्यू तर 755 जणांना डिस्चार्ज

    आतापर्यंत 39908 जणांना कारोनाची लागण

    बरे झाले रुग्ण – 29273

    एकूण मृत्यू – 731

    सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण – 9600

    108 रुग्णांची प्रकृती गंभीर

    24 मार्च – 1165 नवे रुग्ण,  मृत्यू – 6

    25 मार्च – 1053 नवे रुग्ण,  मृत्यू- 9

    26 मार्च – 970 नवे रुग्ण,  मृत्यू 14

    27 मार्च – 1073 नवे रुग्ण,  मृत्यू 16

    28 मार्च – 1310 नवे रुग्ण,  मृत्यू- 18

    पाच दिवसात 5571 रुग्ण तर 63 जणांचा मृत्यू

  • 28 Mar 2021 07:55 PM (IST)

    जमावबंदी लागू करण्यासाठी पुणे शहरात पोलीस बंदोबस्त, 8 वाजता दुकानं बंद करण्याच्या सूचना

    – जमावबंदी लागू करण्यासाठी पुणे शहरात पोलीस बंदोबस्त

    – 8 वाजता दुकानं बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचना

    – 8 वाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरून दुकानं बंद करणार

    – एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसल्यास कारवाई करणार

  • 28 Mar 2021 07:54 PM (IST)

    पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्रीची संचारबंदी, 28 मार्चपासून आदेश लागू

    पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रात्रीची संचारबंदी लागू

    28 मार्चपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश

    28 मार्चपासून लागू केलेली संचारबंदी ही 15 एप्रिल पर्यंत सुरु राहणार

    मनपा आयुक्त सुधाकर देशमुक यांनी यांचे आदेश

    मध्यारात्रीपासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

    चित्रपटगृहे, मॉल्स, नाट्यगृहे, उपहारगृहे, बार, खानावळ, भोजनालय आणि फुडस्टॉल इत्यादी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद

    शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनीधी व्यतिरिक्त इतर कोणालाही अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश नाही.

  • 28 Mar 2021 06:48 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 3970 नव्या रुग्णांची नोंद

    नागपुरात आज 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    3970 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    तर 3479 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 218820

    आतापर्यंत 176113 रुग्ण कोरोनामुक्त

    एकूण मृत्यूसंख्या – 4931

  • 28 Mar 2021 06:30 PM (IST)

    मुंबईजवळील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये या शहरांत  कोरोनाचा  उद्रेक, कोव्हिड रुग्णालये फुल्ल

    मुंबईजवळील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमध्ये या शहरांत  कोरोनाचा  उद्रेक

    उल्हासनगरात तब्बल 202 रुग्ण, अंबरनाथमध्ये 189 रुग्ण, तर बदलापुरातही आढळले 200 नवे रुग्ण

    अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेडच शिल्लक नाहीत

    सरकारी आणि खासगी कोव्हिड हॉस्पिटल्स फुल्ल

  • 28 Mar 2021 06:28 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात नवे 107 कोरोना रुग्ण, दिवसभरात 51 जण कोरोनामुक्त

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 107

    आज झालेले मृत्यू – 00

    आज बरे झालेले रुग्ण – 51

    तालुक्यानुसार रुग्णसंख्या

    गोंदिया—————51

    तिरोडा—————05

    गोरेगाव—————02

    आमगाव————–07

    सालेकसा————-05

    देवरी——————14

    सडक अर्जुनी ———–06

    अर्जुनी मोरगाव——–17

    इतर राज्य————–00

    एकूण रुग्ण – 15633

    एकूण मृत्यू – 188

    एकूण बरे झालेले – 14705

    एकूण उपचार घेत असलेले – 740

  • 28 Mar 2021 06:24 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात कोरोनाच 384 नवे रुग्ण, आतापर्यंत 660 जणांचा मृत्यू

    अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच

    -अमरावतीत आज दिवसभरात 348 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

    -तीन रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू

    -489 रुग्णांनी केली आज कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 43470 रुग्णांनी केली कोरोनावर मात

    -जिल्हात आतापर्यंत 48027 कोरोना पॉझिटिव्ह

    -660 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू

    -जिल्हात 3897 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

  • 28 Mar 2021 06:21 PM (IST)

    ठाण्यातील शहापूरमध्ये कोरोनाचे 34 नवे कोरोना रुग्ण, मृतांची संख्या 128 वर

    शहापूर मध्ये आज 34 नवे कोरोना बाधित रुग्ण

    एकूण नवे रुग्ण संख्या – 34

    उपचार घेत असलेले रुग्ण संख्या – 140

    बरे झाले एकूण रुग्ण संख्या – 3560

    मयत झालेले एकूण रुग्ण संख्या – 128

  • 28 Mar 2021 05:37 PM (IST)

    सोलापूर शहरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू, 210 जणांना कोरोनाची लगण

    सोलापूर- शहरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू

    ग्रामीण भागातील 2 जणांचा मृत्यू

    शहरातील आणखी 210 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

    तर ग्रामीण भागातील 391 जणांना कोरोनाची लागण

  • 28 Mar 2021 05:36 PM (IST)

    साई मंदिर दर्शनाच्या वेळेत दुसऱ्यांदा बदल, 7.15 ते रात्री 7.45 पर्यंत घेता येणार साईबाबांचे दर्शन 

    साई मंदिर दर्शनाच्या वेळेत दुसऱ्यांदा बदल

    आता सकाळी 7.15 ते रात्री 7.45 पर्यंत मिळणार साईबाबांचे दर्शन

    नव्या नियमावलीनुसार दर्शन वेळेत तसेच भोजन वेळेतसुध्दा केला बदल

    सकाळी 10 ते रात्री 7.30 पर्यंत प्रसादालय राहणार सुरू

    वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे साईदर्शनासाठी नियमावली जाहीर

  • 28 Mar 2021 05:21 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात आज 377 नवे कोरोना रुग्ण, एकूण 184 जणांचा मृत्यू

    वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 377 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज 247 जण कोरोनामुक्त

    जिल्ह्यात आज 02 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील एका महिन्यात 28 जणांचा मृत्यू

    जिल्ह्यात मागील 30 दिवसात आढळले 7249 नवे कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 15273

    सध्या सक्रिय कोरोना  रुग्ण – 2641

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 184

  • 28 Mar 2021 04:30 PM (IST)

    शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

    शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांना कोरोनाची लागण.

    जयंत पाटील हे शेकापचे विधान परिषदेतील आमदार.

    जयंत पाटलांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह.

    होम आयसोलटेड होऊन उपचार सुरू.

    संपर्कात आलेल्यानी काळजी घेण्याचे आवाहन.

  • 28 Mar 2021 03:00 PM (IST)

    डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, कोविड सेंटर परिसरातच कर्मचाऱ्यांची दारु पार्टी

    डोंबिवली : चोरी, महिलांसोबत गैरवर्तनचा प्रकार आत्ता कोविड सेंटर परिसरात कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दारु पार्टीचा व्हिडीओ समोर आला आहे. डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. पार्टीसाठी मज्जाव आणि दारुडय़ांचा व्हीडीओ काढणा:या तरुणालाच बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान या पार्टी करणा:या कर्मचा:याना कामावरुन काढून टाकण्यात आले असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे.

  • 28 Mar 2021 02:52 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांचे सार्वजिनक कार्यक्रम रद्द

    बारामती : खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर सर्व कार्यक्रम रद्द करत असल्याचं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय घेतला. यापुढे झूम आणि अन्य माध्यमांद्वारे कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणार आहेत.

  • 28 Mar 2021 02:50 PM (IST)

    Ahmednagar Corona Update| अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा आलेख वाढतोय, 1228 रुग्ण वाढले

    अहमदनगर जिल्हयात कोरोनाचा आलेख सातत्याने वाढतोय.आज तब्बल 1228 जणांना कोरोनाची बाधा झाल्याच समोर आल असून मागील 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे..वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने अगोदरच जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक 29 मार्चपासून ते 15 एप्रिल 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यापाठोपाठ आता जिल्हयातील जे तालुके कोरोना हॉटस्पॉट ठरतायत तेथे स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय.अहमदनगर जिल्हयात नगर शहरापाठोपाठ राहाता , संगमनेर , कोपरगाव , श्रीरामपूर तसेच नेवासा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कठोर पावले उचलली जातायत. राहाता नगरपालिकेने 30 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. आज होळीच्या सणावर कोरोनाच सावट दिसून येतय. खबरदारी म्हणून नागरिक गर्दी करण्याच टाळत असन बाजारपेठेत शुकशुकाट जाणवतोय.

  • 28 Mar 2021 02:27 PM (IST)

    वाढत्या करोना संक्रमणामुळे जुन्नर तालुक्यातील काही गावाचे आठवडे बाजार बंद

    जुन्नर तालुक्यात वाढत्या करोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.आळे, नारायणगाव ,ओतुर ,जुन्नर,नळावणे,राजुरी     ही गावे करोना रुग्णांची  हॉटस्पॉट ठरत आहे. ग्रामीण भागात आठवडे बाजारात मोठया प्रमाणात खरेदीविक्रीसाठी गर्दी होते.पण, बाजारात करोना संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन व्यवस्थित होत नसल्याने करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली पाहिला मिळाली. ही संक्रमण साखळी तोडण्यासाठी तालुक्यात भरणारे आठवडे बाजार काही काळापुरते बंद ठेवण्याचे निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतलेत. पण शिमगा आणि पाडव्याच्या सणाच्याआधी होणाऱ्या ह्या आठवडेबाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते,पण बाजार बंद झाल्याने व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

  • 28 Mar 2021 01:55 PM (IST)

    औरंगाबादच्या लॉकडाऊनला खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध, आंदोलन करण्याचा इशारा

    औरंगाबादच्या लॉकडाऊनला खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध

    औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावणे म्हणजे उद्योजकांना खुश करणे, जलील यांचे वक्तव्य

    लॉकडाऊनच्या विरोधात इम्तियाज जलील करणार आंदोलन

    31 मार्च ला करणार आंदोलन

    वैद्यकीय विभागात भरती करावी मागणीसाठी जलील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

    जलील यांचा लॉकडाऊनला विरोध

  • 28 Mar 2021 12:42 PM (IST)

    पीपीई कीट न घालता नातेवाईकांना सोपवला मृतदेह, जळगावमधील धक्कादायक प्रकार

    जळगाव – एरंडोल ग्रामीण रुग्णालयात परिवाराला सोपवला कोरोना बाधिताचा मृतदेह

    पीपीई किट न घालता तसेच कुठलीही काळजी न घेता सोपवला नातेवाईकांना मृतदेह

    कर्मचारी मृतदेह उचलायला तयार नाहीत, नगरपालिकेने देखील हात झटकले

    मृतदेहावर स्वतः नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार

    विडिओ व्हायरल करत नातेवाईकांनी दिली माहिती

    व्हिडिओ फक्त आपल्याच कडे आहे हॉट लाईन ला चेक करा

  • 28 Mar 2021 12:06 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 75 हजारांचा टप्पा

    कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ७५  हजारांचा टप्पा
    शनिवारी ८२९ नवीन रुग्ण तर ३ मृत्यू
    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ८२९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५८६  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.
    पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७५,४६२ झाली आहे. यामध्ये ७३४१ रुग्ण उपचार घेत असून ६६,९०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १२१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
    महापालिका क्षेत्रात हॉटस्पॉट 46
    कन्टेन्ट झोन 164
    बेड ,5685
  • 28 Mar 2021 12:04 PM (IST)

    सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात 33 आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित

    सोलापूर

    सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात 33 आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित

    डॉक्टर, परिचारिका, इतर स्ताफ चा यामध्ये समावेश

    तर पोलीस प्रशिक्षण केंद्रात 43 प्रशिक्षणार्थी अधिकारी बाधित

    प्रशिक्षण नंतर अहवाल आल्याने मूळ जिल्ह्यात उपचार सुरू

    तर सांगोला सब्जेल मध्ये 24 कैदी पॉसिटीव्ह

  • 28 Mar 2021 11:17 AM (IST)

    कोरोनामुळे दुकानात शुकशुकाट, होळीचे साहित्य घेणाऱ्यांची गर्दी कमी 

    नागपूर

    नागपुरात होळीसाठी मार्केट सजलं, मात्र ग्राहक कमी

    कोरोनामुळे सार्वजनिक होळी साजरी करण्यास मनाई

    त्यामुळे दुकानात गर्दी कमी

    मात्र नागपुरात 4 वाजतापर्यंत मार्केट सुरू असल्याने बाजारात इतर खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरू

    रंग आणि होळीचे साहित्य घेणाऱ्यांची गर्दी कमी

  • 28 Mar 2021 11:15 AM (IST)

    जेलमध्ये कोरोनाचा शिरकाव

    सांगोला जेलमधील 54 पैकी 24 कैद्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार

    कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार

  • 28 Mar 2021 11:04 AM (IST)

    सांगोला जेलमधील 54 पैकी 24 कैद्यांना कोरोनाची लागण

    सोलापूर : सांगोला जेलमधील 54 पैकी 24 कैद्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

    पॉझिटिव आलेल्या कैद्यांना कोबी सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येणार

    कैद्यांच्या संपर्कातील असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार

  • 28 Mar 2021 08:45 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये प्लाझ्माचा तुटवडा, फक्त 16 पिशव्या शिल्लक

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवडमध्ये प्लाझ्माचा तुटवडा; सहा रक्तपेढ्यांमध्ये सोळा पिशव्या शिल्लक

    -रुग्णांचा नातेवाईकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याची स्थिती

    -वायसीएम रक्तपेढीमध्ये दररोज 40 जणांकडून प्लाझ्माची मागणी केली जात आहे.

    त्यात दिवसाला फक्त 15 ते 18 जणांनाच प्लाझ्मा देवू शकत आहेत

  • 28 Mar 2021 07:51 AM (IST)

    नांदेडमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, 9134 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार

    नांदेड : कोरोनाचा पुन्हा नांदेडमध्ये उद्रेक, चोवीस तासात सोळा बाधितांचा मृत्यू, नांदेडमध्ये बळींची संख्या पोहोचली 713 वर, 24 तासांत 1073 नव्याने रुग्ण आढळले, सद्यस्थितीत नांदेडमध्ये 9134 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू, त्यापैकी 108 रुग्ण आहेत गंभीर.

  • 28 Mar 2021 07:50 AM (IST)

    नागपुरात दिवसभरात कोरोनामुळे 54 मृत्यू, तर3688 नवीन रुग्णांची नोंद

    नागपूर –

    नागपुरात काल दिवसभरात कोरोना मुळे 54 मृत्यू तर 3688 नवीन रुग्णांची नोंद

    18 दिवसात नागपुरात झाले 466 मृत्यू

    वाढत्या मृत्यू ने प्रशासनाची वाढली चिंता

    सक्रिय रुग्णांची संख्या 37 हजार पार

  • 28 Mar 2021 07:49 AM (IST)

    अमरावतीत कोरोनाची झपाट्याने वाढत, होळी घरच्या घरी साजरी करण्याचे आवाहन

    अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढ

    घरात राहा आणि सुरक्षित राहा , मूलमंत्र जपण्याची गरज निर्माण

    त्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होणारी होळी नागरिकांनी एकत्र न येता घरच्या घरीच करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.

    जिल्ह्यातही बाधितांचा आकडा वाढू लागला आहे.

    हा  संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखली जात आहे.

  • 28 Mar 2021 07:47 AM (IST)

    राज्यात 14,523 रुग्णांना डिस्चार्ज 

    राज्यात काल 14,523 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, राज्यात आतापर्यंत एकूण 23,14,579 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.58 % एवढे झालेय. आज राज्यात 35,726 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 166 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.

  • 28 Mar 2021 07:45 AM (IST)

    कोरोनाचा विस्फोट! राज्यात तब्बल 35,726 नव्या रुग्णांची नोंद 

    राज्यातील कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत चाललं आहे. राज्यात काल 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26,73,461 इतकी झाली आहे.

Published On - Mar 28,2021 10:46 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.