Live Update : नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर
कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर
[svt-event title=”नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1128 वर ” date=”17/05/2020,2:23PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 1128 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाचे आतापर्यंत 26 मृत्यू झाले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पहिल्या टप्प्यात 5 लाख 94 हजार 550 कोटी, दुस-या टप्प्यात 3 लाख 10 हजार कोटी, तिस-या टप्प्यात 1 लाख 50 हजार कोटी, चौथ्या व पाचव्या टप्प्यात 48 हजार 100 कोटींचे पॅकेज” date=”17/05/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | पहिल्या टप्प्यात 5 लाख 94 हजार 550 कोटी, दुस-या टप्प्यात 3 लाख 10 हजार कोटी, तिस-या टप्प्यात 1 लाख 50 हजार कोटी, चौथ्या व पाचव्या टप्प्यात 48 हजार 100 कोटींचे पॅकेज एकूण पॅकेज 20 लाख 97 हजार 53 कोटींचे : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/97UGQGcQom
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधानांनी नवीन आर्थिक पॅकेजबद्दल बोलण्यापूर्वीच 1 लाख 92 हजार 800 कोटी रुपये दिले ” date=”17/05/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | पंतप्रधानांनी नवीन आर्थिक पॅकेजबद्दल बोलण्यापूर्वीच 1 लाख 92 हजार 800 कोटी रुपये दिले गेले : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/DDonx9TtIt
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”राज्यांना सलग 21 दिवस ओवरड्राफ्ट काढता येतील” date=”17/05/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | राज्यांना सलग 21 दिवस ओवरड्राफ्ट काढता येतील, तिमाहीत 32 ऐवजी 52 दिवस ओवरड्राफ्ट ठेवता येणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/LODOQGYknn
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंडचे 11 हजार 92 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले” date=”17/05/2020,12:24PM” class=”svt-cd-green” ]
स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंडचे 11 हजार 92 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले, 4 हजार 113 कोटी रुपये कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी देण्यात आले https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/k3a14QQueP
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”केंद्र सरकार सर्व राज्य सरकारना मदत करत आहे” date=”17/05/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ]
केंद्र सरकार सर्व राज्य सरकारना मदत करत आहे, एप्रिल महिन्यात डेव्होलेशन ऑफ टॅक्सेसचे 46 हजार 38 कोटी रुपये देण्यात आले, वार्षिक बजेटमध्ये सर्व तरतूद करण्यात आली होती, मात्र अचानक हे संकंट आलं, त्यामुळे आम्ही राज्यांना 46 हजार 38 कोटी रुपये राज्यांना दिले https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/A9Wwwg0OyC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”जीएसडीपीची मर्यादा 3 वरुन 5 टक्क्यांवर, कर्ज घेण्याची मर्यादा राज्यांनी 14% पर्यंतच नेली” date=”17/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | जीएसडीपीची मर्यादा 3 वरुन 5 टक्क्यांवर, कर्ज घेण्याची मर्यादा राज्यांनी 14% पर्यंतच नेली, राज्यांची 86% पर्यंतची कर्जमर्यादा शिल्लक, राज्यांना 4.28 लाख कोटींचे नवे कर्ज उपलब्ध : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/A1moUUwenY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”RBI ने अॅडवान्स लिमिट 60 टक्क्यांनी वाढवली, ओवरड्राफ्ट मर्यादाही 14 वरुन 21 दिवसांवर : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,12:18PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | RBI ने अॅडवान्स लिमिट 60 टक्क्यांनी वाढवली, ओवरड्राफ्ट मर्यादाही 14 वरुन 21 दिवसांवर : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/9NcQBerfZx
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘कोविड’ निगडीत कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट नसतील, 1 कोटीपर्यंतच्या चुकांसाठी कंपन्यांवर खटले नाही” date=”17/05/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | ‘कोविड’ निगडीत कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट नसतील, 1 कोटीपर्यंतच्या चुकांसाठी कंपन्यांवर खटले नाही, दिवाळखोरीची मर्यादा एक कोटीवर नेल्याने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना दिलासा सात नियमांना अपराधिक श्रेणीतून वगळणार https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/axVO70LJpC
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘कोविड’ काळात झालेली कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट केली जाणार नाहीत : अर्थमंत्री निर्मला सीतारमन ” date=”17/05/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | ‘कोविड’ काळात झालेली कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट केली जाणार नाहीत : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/GAEJw8LiqM
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”ऑनलाईन शिक्षणासाठी वन नेशन, वन डिजिटल Platform” date=”17/05/2020,11:53AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | ऑनलाईन शिक्षणासाठी वन नेशन, वन डिजिटल Platform, तर टीव्हीवर वन क्लास वन channel, बारावीपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी एक ऑनलाईन वर्ग, विद्यार्थ्यांना मानसिक आधारही देणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/URxgSDg7GD
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”टेस्टिंग लॅब आणि किटसाठी 550 कोटी, आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याची व्यवस्था” date=”17/05/2020,11:52AM” class=”svt-cd-green” ]
टेस्टिंग लॅब आणि किटसाठी 550 कोटी, आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याची व्यवस्था करण्यात आली https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/SKK1W6FuL2
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”आरोग्यांसाठी 4 हजार 113 कोटी राज्यांना देण्यात आले” date=”17/05/2020,11:50AM” class=”svt-cd-green” ]
लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांच्या आरोग्यसाठी 15 हजार कोटींची घोषणा केली होती, यापैकी 4 हजार 113 कोटी राज्यांना देण्यात आले आहेत, आवश्यक वस्तूंसाठी 3 हजार 750 कोटी खर्च कोटी रुपये खर्च https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/aCqX00Zg9k
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”सर्व जिल्ह्यांत संसर्गजन्य रोगांचे कक्ष, प्रत्येक तालुक्यात पब्लिक हेल्थ लॅब उभारणार” date=”17/05/2020,11:49AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | सर्व जिल्ह्यांत संसर्गजन्य रोगांचे कक्ष, प्रत्येक तालुक्यात पब्लिक हेल्थ लॅब उभारणार, आरोग्य क्षेत्रासाठी जादा खर्च करणार, ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सुविधा वाढवणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/WI9C92g33V
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रोजगार वाढीसाठी आता सरकार मनरेगाला अतिरिक्त 40 हजार कोटी रुपयांचे वाटप करणार” date=”17/05/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | रोजगार वाढीसाठी आता सरकार मनरेगाला अतिरिक्त 40 हजार कोटी रुपयांचे वाटप करणार आहे, घरी गेलेल्या मजुरांना नोंदणी करता येणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/4MxoRCyeBW
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी 300 गाड्यांचा बंदोबस्त आम्ही केला” date=”17/05/2020,11:47AM” class=”svt-cd-green” ]
प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी 300 गाड्यांचा बंदोबस्त आम्ही केला आहे, मजुरांच्या घरी जाण्यासाठी 85 टक्के खर्च केंद्र सरकारने केलाhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/QT9FeRm9QT
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बिल्डिंग आणि कंट्रक्शन फंड 2 करोड 20 लाख लाभार्थ्यांसाठी त्यांच्या खात्यात 3 हजार 950 कोटी ट्रान्सफर” date=”17/05/2020,11:46AM” class=”svt-cd-green” ]
बिल्डिंग आणि कंट्रक्शन फंड 2 करोड 20 लाख लाभार्थ्यांसाठी त्यांच्या खात्यात 3 हजार 950 कोटी ट्रान्सफर करण्यात आले आहेतhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/z6wmySqlJV
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पीएम किसान योजनेअंतर्गत 8 कोटी 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी रुपये पाठवण्यात आले” date=”17/05/2020,11:44AM” class=”svt-cd-green” ]
पीएम किसान योजनेअंतर्गत 8 कोटी 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हजार 394 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत, वृद्ध, अपंगासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमामार्फत 2 कोटी 81 लाख लाभार्थ्यांसाठी 2 हजार 807 कोटी ट्रान्सफर करण्यात आले आहेतhttps://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/abwyFkqjD2
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”1 लाख 70 कोटीचं पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत रेशनचं देण्याचं काम” date=”17/05/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ]
1 लाख 70 कोटीचं पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत सर्वातआधी रेशनचं देण्याचं काम केलं, 80 कोटी नागरिकांना मोफत 5 किलो गहू आणि तांदूळ देण्याची योजना घेऊन आलो https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/e2fE29DcjB
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”‘व्यवसायात सुलभता’ आणण्यासाठी सरकार पुढील टप्प्यात मिशन मोडवर काम करत आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | ‘व्यवसायात सुलभता’ आणण्यासाठी सरकार पुढील टप्प्यात मिशन मोडवर काम करत आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/MFh1briL0Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”2 महिन्यांत शाळांसाठी 3 चॅनेल सुरु केले, आणखी 12 चॅनेल शाळांसाठी सुरु करणार” date=”17/05/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | 2 महिन्यांत शाळांसाठी 3 चॅनेल सुरु केले, आणखी 12 चॅनेल शाळांसाठी सुरु करणार, शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनेलवर दाखवणार, टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवणार, ई-पाठशालांतर्गत 200 नवी पुस्तके आणली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/LmkQTdJDtF
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”केंद्राने 51 लाख पीपीई किट्स पुरवले, 85 लाख N95 मास्क राज्यांना पुरवले : अर्थमंत्री निर्मला सीतारमन ” date=”17/05/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | केंद्राने 51 लाख पीपीई किट्स पुरवले, 85 लाख N95 मास्क राज्यांना पुरवले : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/ZUAMkeusGQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोरोना संकटकाळात 15 हजार कोटींची मदत : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | कोरोना संकटकाळात 15 हजार कोटींची मदत, राज्यांना 4 हजार 113 कोटी रुपये, आरोग्य कर्मचा-यांना 50 लाखांचे विमा कवच : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/xctlAbNW9H
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”जेव्हा कामगारांना जाणे शक्य होते तेव्हा श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | जेव्हा कामगारांना जाणे शक्य होते तेव्हा श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. राज्यांना कामगारांना स्थानकांवर आणण्याची विनंती करण्यात आली. केंद्र सरकारने 85% खर्च उचलला : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/PfjtKHUfcN
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारतच्या संकल्पेननुसार योजनाबद्ध पद्धतीने आम्ही काम केलं” date=”17/05/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारतच्या संकल्पेननुसार योजनाबद्ध पद्धतीने आम्ही काम केलं. संकंटकाचं संधीत रुपांतर केलं पाहिजे, यासाठी 20 लाख कोटीचं विशेष पॅकेज जारी केलं आहे, या पॅकेजमध्ये सर्व वर्गातील नागरिकांचा विचार केला गेला आहे https://t.co/ImprYhMJl7 pic.twitter.com/GtVFdD7IK4
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”आज 7 क्षेत्रांबद्दलच्या योजना सांगणार : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | आज 7 क्षेत्रांबद्दलच्या योजना सांगणार मनरेगा, आरोग्य, आजार व कोरोनासंबंधी योजना, उद्योगसुलभता, सार्वजनिक क्षेत्रासाठी धोरणे सांगणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/VUevtNha8o
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”16 हजार 394 कोटी रुपये थेट गरजूंच्या खात्यात : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | 16 हजार 394 कोटी रुपये थेट गरजूंच्या खात्यात, उज्ज्वला योजनेअंतर्गत 16.81 कोटी सिलेंडरचे वाटप, तंत्रज्ञानामुळे थेट खात्यात मदत शक्य : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/9TGwDL1sj5
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”8.19 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये, 1405 कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना : अर्थमंत्री निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | 8.19 कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये, 1405 कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/Tw4Z1lcCEX
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”गरजूंना धान्य शोधण्यासाठी त्यांना पैशाची कसरत करावी लागणार नाही : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:16AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | लॉकडाऊननंतर लगेचच आम्ही #PMGaribKalyanPackage घेऊन आलो, गरजूंना अन्नधान्य दिले, धान्य शोधण्यासाठी त्यांना पैशाची कसरत करावी लागणार नाही, याची काळजी घेतली : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/7cYTOiGRY6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”आज एक राष्ट्र म्हणून आपण एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहोत : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | आज एक राष्ट्र म्हणून आपण एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभे आहोत, एवढी मोठी आपत्ती भारतासाठी एक इशारा आहे. हा एक संदेश आणि संधी घेऊन आला आहे, असं पंतप्रधान म्हणाले : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/kBSwhorfzH
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोरोना संकटकाळात ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याची गरज : निर्मला सीतारमन” date=”17/05/2020,11:14AM” class=”svt-cd-green” ]
Nirmala Sitharaman Live | कोरोना संकटकाळात ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्द्यांचा अवश्य उल्लेख करेन : अर्थमंत्री निर्मला सीतारमन https://t.co/ImprYi4kJH pic.twitter.com/Ax0bRfQS19
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2020
[/svt-event]
[svt-event title=”Live Update : पुण्यात रुग्णवाहिकेअभावी वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी महापालिका अधिकाऱ्याला नोटीस” date=”17/05/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने 57 वर वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. याप्रकरणावर 108 च्या जिल्हा व्यवस्थापकांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 मे रोजी नाना पेठेत रुग्णवाहिका न मिळाल्याने फुटपाथवर येशूदास फ्रान्सिस यांचा तडफडून मृत्यू झाला. या मृत्यूनंतर आता पालिकेने अधिकाऱ्यांना नोटीस बजावत चौकशीचे आदेश दिले. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ” date=”17/05/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आज (17 मे) सकाळी 58 कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 958 वर पोहोचला आहे. [/svt-event]
[svt-event title=”देशात 81 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण” date=”17/05/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 81 हजार 970 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 51 हजार 401 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दोन हजार 649 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक ” date=”17/05/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] दोन महिन्यानंतर आणि लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पुण्याचा मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. 15 मे पर्यंत पुण्याचा मृत्यूदर 5.6 टक्के आहे. तर देशाचा मृत्यूदर 3.2 टक्के आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.7 टक्के आहे. देक्षापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.4 टक्क्यांनी जास्त आहे. [/svt-event]
[svt-event title=” पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ ” date=”17/05/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात गेल्या 12 तासात 71 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 866 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 197 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”17/05/2020,10:22AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]