Live Update : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर, नव्या 2250 रुग्णांची नोंद
कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर
[svt-event title=”महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर, नव्या 2250 रुग्णांची नोंद” date=”20/05/2020,8:34PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 39 हजार 297 वर, आज 2250 नव्या रुग्णांची नोंद, तर 65 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाबळींची एकूण संख्या 1390 वर #CoronaPandemic pic.twitter.com/MTBN1o8c3O
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”खासगी रुग्णालयाचे 80 टक्के बेड ताब्यात” date=”20/05/2020,6:04PM” class=”svt-cd-green” ] ) मुंबई आणि परिसरातील खासगी रुग्णालयाचे 80 टक्के बेड ताब्यात, 350 अॅम्ब्युलन्स कार्यरत, मजुरांसाठी 75 कोटी रेल्वेला दिले, जयंत पाटील यांनी आकडेवारी मांडली, केंद्राकडे 5100 कोटी थकल्याचा दावा, मजुरांनी महाराष्ट्राचे आभार मानल्याची प्रतिक्रया [/svt-event]
[svt-event title=”मुंबईतील रुग्णसंख्या जूनपर्यंत 40 हजारपर्यंत पोहोचण्याचा अंदाज” date=”20/05/2020,6:04PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील रुग्णसंख्या जूनपर्यंत 40 हजारपर्यंत पोहोचण्याचा अंदाज, राज्य सरकारकडून जम्बो सुविधा सुरु, मंत्री जयंत पाटील यांची माहिती, जवळ असणाऱ्यांना नव्हे तर दूरच्यांना पत्र पाठवण्याची गरज, पवारांच्या पत्रावरुन फडणवीसांवर निशाणा [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री आणि राज्यपालांची संध्या. 7 वा. राजभवनावर बैठक” date=”20/05/2020,5:13PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV मुख्यमंत्री आणि राज्यपालांची संध्या. 7 वा. राजभवनावर बैठक https://t.co/ImprYhMJl7 @OfficeofUT @dineshdukhande pic.twitter.com/NnA46ZuocU
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”चंद्रकांत पाटील EXCLUSIVE | मुख्यमंत्र्यांची अपॉईंटन्मेट मिळवून द्या, ते घरातून बाहेरच पडेनात -TV9″ date=”20/05/2020,3:46PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात स्वॅब तपासणी लॅब वाढवा, महापौरांची सरकारकडे मागणी” date=”20/05/2020,3:44PM” class=”svt-cd-green” ] #पुणे : पुण्यात स्वॅब तपासणी लॅब वाढवा, महापौर मुरलीधर मोहोळ यांची राज्य सरकारकडे पत्राद्वारे मागणी, पालकमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी फोनवरुनही चर्चा, पुण्यात एनआयव्हीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त काम सुरु, मात्र यंत्रणेवर प्रचंड ताण असल्याचीही माहिती @mohol_murlidhar [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले” date=”20/05/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात आज कोरोनाचे सहा रुग्ण वाढले, नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली 380 वर, नागपुरात आतापर्यंत 192 रुग्ण कोरोनामुक्त [/svt-event]
[svt-event title=”राज्यात एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग” date=”20/05/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ]
राज्यात एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग, एकूण 1388 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग, आतापर्यंत 12 पोलिसांचा मृत्यू, 428 पोलीस बरे होऊन घरी परतले pic.twitter.com/KAKSEiIU8y
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये विनापरवाना गावात घुसल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश” date=”20/05/2020,10:51AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये विनापरवाना गावात घुसल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीओ मंगशे गोंदवले यांनी दिले आहेत. गावागावातला कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेने हे कडक पाऊल उचलले आहे. पास किंवा परवानगी घेऊनच गावात प्रवेश दिला जाणार आहे. विनापरवाना गावात घुसल्यास पोलीस ठाण्याची हवा खावी लागणार आहे. सरपंच ग्रामसेवक आणि पोलीस पाटलांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी दिली आहे. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 16 कोरोना पॉझिटिव्ह” date=”20/05/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमधील 6, संगमेश्वरमधील 6 तर गुहागरमधील 4 रुग्ण आहेत. तर आणखी चार अभ्यासू नर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची एकुण रुग्ण संख्या 108 झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे नवे 5 रुग्ण, दोघांचा मृत्यू ” date=”20/05/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज कोरोनाचे नवे 5 रुग्ण आढळले आहेत. तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये एक पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. सोलापुरातील एकुण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 461 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 168 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 839 वर ” date=”20/05/2020,10:21AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 839 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 39 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 42 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकट्या मालेगावात 666 कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 601 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. [/svt-event]
[svt-event title=”मुंबई-पुण्याहून आलेल्या 8 जणांना कोरोना, बीडमधील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ” date=”20/05/2020,10:19AM” class=”svt-cd-green” ]
मुंबई-पुण्याहून आलेल्या 8 जणांना कोरोना, बीडमधील रुग्णसंख्येत पुन्हा वाढhttps://t.co/VZFDQlORmm
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली” date=”20/05/2020,10:18AM” class=”svt-cd-green” ]
Lockdown 4.0 | कोणत्या दिवशी कोणते दुकान सुरु राहणार, पुणे महापालिकेची नियमावली https://t.co/ZhWXJ5qlnG #punelockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू ” date=”20/05/2020,10:17AM” class=”svt-cd-green” ]
रायगड जिल्ह्यात 25 नवे कोरोनाग्रस्त, अलिबागमधील रुग्णाचा मृत्यू https://t.co/ovSJ8mHzxY #Raigad
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुंबईत कोरोनाचे 1411 नवे रुग्ण” date=”20/05/2020,10:16AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाचे 1411 नवे रुग्ण https://t.co/U6ASLC5C7F
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”पुणे जिल्ह्यात काल 193 कोरोनाचे नवे रुग्ण” date=”20/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Pune Corona Update | पुणे जिल्ह्यात काल 193 कोरोनाचे नवे रुग्ण https://t.co/vex5m1BLx3
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”नागपुरात काल तब्बल 474 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह” date=”20/05/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Nagpur Corona Update | नागपुरात काल तब्बल 474 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह https://t.co/UKCZR64xP6
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोनाचे नवे 41 रुग्ण” date=”20/05/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ]
VIDEO : Aurangabad Corona Update | औरंगाबादमध्ये कोरोनाचे नवे 41 रुग्ण https://t.co/0UqQ6yY2mR
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2020
[/svt-event]
[svt-event title=”वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर” date=”20/05/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. सावंगी येथे उपचारासाठी दाखल झालेल्या अमरावतीतील धामणगाव रेल्वे येथील कोरोना पॉझिटिव्ह 21 वर्षीय तरुणीच्या संपर्कातील तीन महिलांची रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक पुरषोत्तम मडावी यांनी दिली. [/svt-event]
[svt-event title=”पोलिसांच्या मदतीला आत मंत्रालयातले कर्मचारी” date=”20/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] पोलिसांच्या मदतीला आता मंत्रालयातले कर्माचारी येणार आहेत. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात ड्युटी लावली जाणार आहे. जवळपास दीड हजार कर्मचारी हे काम करणार आहेत. [/svt-event]
[svt-event title=”नाशिकमध्ये 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”20/05/2020,9:55AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 851 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात एकूण 51 कोरोना रुग्ण आढळले आहेत. [/svt-event]
[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”20/05/2020,9:48AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]