Live Update : राज्यात दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार
Follow us
| Updated on: May 27, 2020 | 8:52 PM

[svt-event title=”राज्यात दिवसभरात 2,190 रुग्णांची वाढ, आकडा 56 हजारांच्या पार” date=”27/05/2020,8:51PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : राज्यात आज 105 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 56 हजार 948 वर, दिवसभरात 2190 रुग्णांची वाढ, तर 964 रुग्णांना डिस्चार्ज [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन 26 विमानाद्वारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक” date=”27/05/2020,10:43AM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन 26 विमानाद्वारे दोन हजार प्रवाशांची वाहतूक, इंडिगोच्या कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्लीच्या फ्लाईट रद्द, लोहगाव विमानतळ प्रशासनाकडून विमानाच्या 34 उड्डाणांची तयारी, दिल्ली, बंगळुरू, कोलकत्ता, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, कोचीन या मार्गांवरील विमान वाहतूक पुण्यापासून सुरू करण्यास विमान कंपन्यांची परवानगी [/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांनी आता ‘या’ दोन आकडेवाऱ्या द्याव्यात : पृथ्वीराज चव्हाण” date=”27/05/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त” date=”27/05/2020,10:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सातारा जिल्ह्यात 12 तासांत 58 नवे रुग्ण, कोरोनाबाधित 394 वर” date=”27/05/2020,10:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात 54 हजारपार कोरोनाग्रस्त, दिवसभरात 97 बळी” date=”27/05/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत 1002 नवे रुग्ण, 39 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू” date=”27/05/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 327 नवे कोरोनाग्रस्त, SRPF च्या 14 जवानांना लागण” date=”27/05/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1001 वर” date=”27/05/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1001 वर, जिल्ह्यात आतापर्यंत 57 मृत्यू, नाशिक शहर जिल्ह्यात दुसरा कोरोना हॉटस्पॉट, एकाच दिवसात 17 पॉझिटिव्ह रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 30 नवे कोरोना रुग्ण ” date=”27/05/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात आणखी 30 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1360 वर [/svt-event]

[svt-event title=”देशात कोरोना रुग्णांची संख्या 151767″ date=”27/05/2020,10:13AM” class=”svt-cd-green” ] देशात कोरोना रुग्णांची संख्या 151767, तर मृत्यूची संख्या 4337, देशात आतापर्यंत 64425 रुग्ण बरे होऊन घरी परतले, गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 6387, तर 170 मृत्यू, आरोग्य मंत्रालयाची माहिती [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात कोरोनाचे आणखी 29 रुग्ण” date=”27/05/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात कोरोनाचे आणखी 29 रुग्ण, तर एकाचा मृत्यू, आज आढळलेल्या 29 रुग्णांत 20 पुरुष आणि 9 स्त्रियांचा समावेश, सोलापुरातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 653 वर, आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात 12 तासात कोरोनाचे 49 नवे रुग्ण ” date=”27/05/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात 12 तासात कोरोनाचे 49 नवे रुग्ण, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 6529 वर, तर जिल्ह्यात 289 जणांचा कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”27/05/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....