Corona Virus Live Update : कोरोनाचा प्रभाव, महाराष्ट्रात कुठे-कुठे काय बंद?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-पुणे न्यूज, सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर

Corona Virus Live Update : कोरोनाचा प्रभाव, महाराष्ट्रात कुठे-कुठे काय बंद?
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 5:14 PM

[svt-event title=”वर्ध्यात स्वीमिंग पूल बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश” date=”12/03/2020,5:14PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचे विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतल्या जात आहे.संसर्ग टाळण्यासाठी वर्धेच्या जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेशपर्यंत जिल्ह्याचे जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश दिले आहे.संसर्ग टाळण्यासाठी जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश देणारा वर्धा हा पहिला जिल्हा आहे.सोबतच सेवाग्राम , पवनार आश्रमासह जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राना गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत 31 मार्चपर्यंत थिएटर्स बंद ठेवण्याच्या सूचना” date=”12/03/2020,5:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर व्याघ्र प्रकल्पाला फटका, 70 टक्के पर्यटकांकडून ताडोबाचं बुकिंग रद्द” date=”12/03/2020,12:20PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठा फटका, 70 टक्के परदेशी पर्यटकांनी ताडोबाचे बुकिंग रद्द केले. मार्च, एप्रिल आणि मे ताडोबात मुख्य पर्यटन हंगाम, किमान 2 हजार लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदार योगेश सागर तोंडाला मास्क लावून विधानभवनात” date=”12/03/2020,10:59AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे आमदार योगेश सागर विधानभवनात तोंडाला मास्क लावून आले. मी भीतीमुळे नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्क लावलं आहे. कोरोना व्हायरसमुळे विधानसभेचे कामकाज किती दिवस घ्यायचं हा निर्णय बिझनेस ऍडव्हायझरी विधानसभा घेईल पण मी जनजागृती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क लावला आहे. – योगेश सागर [/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद रद्द” date=”12/03/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोरोनामुळे ओबीसी जातनिहाय जनगणना परिषद रद्द, कोरोनामुळे शनिवारी नागपुरात होणारा ओबीसी महासंघाचा कार्यक्रम रद्द, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले अध्यक्ष असलेला कार्यक्रम रद्द, जिल्हाधाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम रद्द [/svt-event]

[svt-event title=”कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा” date=”12/03/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील महापौर इनोव्हेशन अवॉर्ड कार्यक्रम पुढे ढकलला” date=”12/03/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] नागपूर – 14 मार्चला महापौर इनोव्हेशन अवॉर्ड कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. कोरोना वायरसच्या प्रसारा संदर्भातील निर्देश लक्षात घेऊन हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सुरेश भट सभागृहातील प्रस्तावित कार्यक्रम पुढे ढकलला [/svt-event]

[svt-event title=”पुणे : कोरोनामुळे चीन, इराणकडून होणारी ड्रायफ्रूटस आयात बंद” date=”12/03/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] पुणे – कोरोनामुळे चीन, इराणकडून होणारी ड्रायफ्रूटस आयात बंद, काही खाद्य पदार्थांच्या दरात वाढ तर काही स्वस्त, चीनसह अनेक देशात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचे परिणाम आता भारतीय बाजारपेठांत दिसू लागले. गेल्या महिन्यापासून चीन, इराणसह अन्य काही देशातून मसाले आणि ड्राय फ्रूटसची आयात आणि निर्यात पूर्णपणे ठप्प, यामुळे बदाम, काजू आणि बेदाणाचे दर स्वस्त झाले आहेत. तर आक्रोड आणि खजूरच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात या काळात मागणी मोठी असते परंतु तुलनेने ड्राय फ्रूटसची मागणी स्थिर [/svt-event]

[svt-event title=”वाशिम : औद्योगिक प्रशिक्षण रोजगार मेळावा रद्द” date=”12/03/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] रिसोड नगर परिषद व रिसोड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत १७ मार्च रोजी रिसोड येथे होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण रोजगार मेळावा कोरोनामुळे रद्द.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निदेर्शानुसार हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती बंद” date=”12/03/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महावितरणने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची बायोमेट्रिक प्रणाली स्थगित केली आहे. त्याअनुषंगाने आदेश निर्गमित केले असून, पुढील आदेशापर्यंत हजेरीपटावर स्वाक्षरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत [/svt-event]

[svt-event title=”केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही : प्रवीण दरेकर” date=”12/03/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ] कोरोना सारखा भयंकर रोग समोर आहे. त्यामुळे यात सत्ताधारी आणि विरोधक मिळून काम करावे लागणार आहे. सध्या असणारी यंत्रणा अपुरी आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे येथेच लॅब आहेत, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याशी बोलणं झालं असून लॅब वाढवण्यासंदर्भात बोलणी सुरू आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्हीही मदत करणार आहोत. केंद्र आणि राज्य सरकार यात ताळमेळ नाही. पण जास्तीत जास्त गतीने ताळमेळ करून यावर उपाय योजना कराव्या लागणार आहेत.- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर [/svt-event]

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.