Corona Virus : सरकारच्या आदेशाला केराची टोपली, नाशिकमध्ये नाट्यगृह सुरु

नाशिकमधील कालिदास (Nashik Drama theater open) नाट्यगृहात 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा प्रयोग सुरु होता.

Corona Virus : सरकारच्या आदेशाला केराची टोपली, नाशिकमध्ये नाट्यगृह सुरु
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 10:43 PM

नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले (Nashik Drama theater open) आहेत. गर्दी रोखण्यासाठी सर्वोतपरी खबरदारी घेण्यात येत आहे. असे असतानाही नाशिकमध्ये नाट्यगृह सुरु असल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमधील एका नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सुरु होता. या नाटकाला जवळपास 350 प्रेक्षक हजर होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील कालिदास (Nashik Drama theater open) नाट्यगृहात ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा प्रयोग सुरु होता. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास या नाटकाला सुरुवात झाली. या नाटकाला जवळपास 350 प्रेक्षकांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व नाट्यगृह, थिएटर्स बंद ठेवण्यास सांगितले आहे. मात्र असे असतानाही नाशिकमध्ये सर्रास हा नाटकाचा प्रयोग सुरु असल्याचे पाहायला मिळाले.

CoronaVirus: शिर्डीत खासदार लोखंडेंच्या उपस्थितीत परिक्रमा यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?

तर दुसरीकडे आज सकाळी शिर्डीत जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही साई परिक्रमा काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या साई परिक्रमामध्ये ग्रामस्थ आणि देशभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही परिक्रमा 14 किलोमीटर अंतर पार करुन द्वारकामाई मंदिरापर्यंत आल्यानंतर संपली.

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शाळा, कॉलेज, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह अशी ठिकाण बंद ठेवण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.

Corona | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, राज्यातील रुग्णांची संख्या 33 वर

मात्र शासनाच्या या नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे शासन अशा लोकांवर काही कारवाई करणार का? असा प्रश्न काही जण उपस्थित करत (Nashik Drama theater open) आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.