एक फोटो, 4 महिला पोलीस अधिकारी आणि एक लाजवाब कामगिरी

कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्यामुळे महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.

एक फोटो, 4 महिला पोलीस अधिकारी आणि एक लाजवाब कामगिरी
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 9:54 PM

नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्यामुळे महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत हा सोहळा पार पडला. सोलापूर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे असं या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत (Four Women Police Officer of Maharashtra got Awards for Corona prevention work).

राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते.

कोरोना महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडली. त्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांचा यात समावेश आहे.

हेही वाचा :

‘डिसले गुरुजींना महाराष्ट्र भूषण देऊन सन्मानित करा’, शिवसेना आमदाराच्या मुलीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sonu Sood | सोनू सूदला ‘भारतरत्न’ द्या, चाहत्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी!

Sonu Sood | कठीण काळात माणुसकीचे दर्शन, सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

व्हिडीओ पाहा :

 Four Women Police Officer of Maharashtra got Awards for Corona prevention work

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.