Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंदिया

एक तीर दोन निशाणे, भाजपचा गोंदियात मोठा गेम, नाना पटोलेंना मोठा धक्का

एक तीर दोन निशाणे, भाजपचा गोंदियात मोठा गेम, नाना पटोलेंना मोठा धक्का

गोंदियात बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, अपघाताचं कारण समोर

गोंदियात बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, अपघाताचं कारण समोर

गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर

गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात, मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर

गोंदियात भर रस्त्यावर मारहाणीचा थरार, एसटी चालकाला प्रवाशांसमोर मारहाण

गोंदियात भर रस्त्यावर मारहाणीचा थरार, एसटी चालकाला प्रवाशांसमोर मारहाण

पोरगाच जन्माला आला नाही... प्रफुल्ल पटेल यांचा राज ठाकरेंना टोला

पोरगाच जन्माला आला नाही... प्रफुल्ल पटेल यांचा राज ठाकरेंना टोला

पवारांच्या पाडव्यातील गोडवा हरवला; अजित पवार गटातील बडा नेता म्हणाला..

पवारांच्या पाडव्यातील गोडवा हरवला; अजित पवार गटातील बडा नेता म्हणाला..

'ज्यांना विधानसभेची जाणीव...,' राज यांच्या वक्तव्यावर पटेल म्हणाले

'ज्यांना विधानसभेची जाणीव...,' राज यांच्या वक्तव्यावर पटेल म्हणाले

भाजपला बसला नाराजीचा फटका; माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी

भाजपला बसला नाराजीचा फटका; माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी

ज्या गावाने विमानतळासाठी गाव सोडलं ते गाव पिण्याच्या पाण्सापासून वंचित

ज्या गावाने विमानतळासाठी गाव सोडलं ते गाव पिण्याच्या पाण्सापासून वंचित

महाराष्ट्रातील 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा

महाराष्ट्रातील 8 गावांच्या नागरिकांचा थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा

पहिला झटका?... भुजबळांची पक्षातच कोंडी? राष्ट्रवादीने हात झटकले

पहिला झटका?... भुजबळांची पक्षातच कोंडी? राष्ट्रवादीने हात झटकले

मुस्लिम तरूणाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती, सर्वत्र होतेय कौतुक

मुस्लिम तरूणाने साकारली राम मंदिराची प्रतिकृती, सर्वत्र होतेय कौतुक

'इस बार धूम मचाएंगे', फडणवीस यांच्या मर्जीतील आमदाराच्या ट्विटने चर्चा

'इस बार धूम मचाएंगे', फडणवीस यांच्या मर्जीतील आमदाराच्या ट्विटने चर्चा

लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात... तिघांचा मृत्यू तर...

लग्नासाठी निघाले होते, पण इतक्यात कारचा अपघात... तिघांचा मृत्यू तर...

गोंदियाहून आता थेट तिरुपतीला उड्डाण, अशी असणार विमानसेवा

गोंदियाहून आता थेट तिरुपतीला उड्डाण, अशी असणार विमानसेवा

तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला; पुढे जे घडलं..

तिचा नकार जिव्हारी लागला, तरूण थेट मोबाईल टॉवरवरच चढला; पुढे जे घडलं..

पंतप्रधान आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीने चर्चांना उधाण

पंतप्रधान आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीने चर्चांना उधाण

आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरला गोंदिया

आला हिवाळा! पर्यटक आणि विदेशी पाहुण्यांनी बहरला गोंदिया

ग्रामपंचायत राजकारणाचा फड तरुणांच्या हाती, इंजिनिअर, डॉक्टर रिंगणात

ग्रामपंचायत राजकारणाचा फड तरुणांच्या हाती, इंजिनिअर, डॉक्टर रिंगणात

परिसरात माकडाची दहशत, माकड बाहेर नागरिक आत-घरात!

परिसरात माकडाची दहशत, माकड बाहेर नागरिक आत-घरात!

एक्स-रे, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मोबाईलवर, रिपोर्टसाठी फाईलच नाही;

एक्स-रे, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स मोबाईलवर, रिपोर्टसाठी फाईलच नाही;

'सरकारमध्ये असणं किती महत्त्वाचं हे कळेल', रोहित पवार यांना टोला

'सरकारमध्ये असणं किती महत्त्वाचं हे कळेल', रोहित पवार यांना टोला

मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणू म्हणाला आणि पैसे घेऊन फरार झाला

मुलीच्या उपचारांसाठी रक्त आणू म्हणाला आणि पैसे घेऊन फरार झाला

भिंत फोडून दुकानात घुसले , ५ लाखांचे मोबाईल पळवले... कुठे घडली चोरी ?

भिंत फोडून दुकानात घुसले , ५ लाखांचे मोबाईल पळवले... कुठे घडली चोरी ?

गोंदिया जिल्हा हा पूर्वी भंडारा जिल्ह्याचाच एक भाग होता. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर-पूर्व बाजूला असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमावर्ती भागात आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंड आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे जिल्ह्याला गोंदिया असे नाव देण्यात आले. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 5,431 चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 13,22, 635 एवढी आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 6,62,656 तर महिलांची संख्या 6,59, 964 इतकी आहे. जिल्ह्यात महिला पुरुष गुणोत्तराचे प्रमाण 1000 मागे 991 इतके आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण 84.95 टक्के आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ हे येथील मुख्य पीक आहे. गोंदियाला तांदळाचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. जिल्ह्यात गोंदिया, तिरोरा, गोरेगाव, देवरी, आमगाव, सेल्कासा, अर्जुनी मोरगाव, आणि सडक अर्जुनी असे एकूण आठ तालुके आहेत. जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगांव, आमगाव, लाखांदूर आणि साकोली या मतदार संघाचा समावेश होतो. जिल्ह्यात एकूण 954 गावे असून, 556 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पंचायत समित्या आहेत. तर गोंदिया आणि तिरोडा अशा दोन नगर परीषद आहेत. वैनगंगा ही जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी असून, बाग, चुलबंद, गढवी व बावनथडी जिल्ह्यातील या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. हाजरा धबधबा, चिचगड, नागझिरा वन्यजिव अभयारण्य, नवेगांव नॅशनल पार्क ही जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

गोंदियाच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही 9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
सदावर्तेंची पुन्हा लालपरीच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका.
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष
कार्यक्रमाला खासदारांना आमंत्रण पण बसायला जागा नाही, खुर्चीसाठी संघर्ष.
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'
कोंबड्यांचं मासं खाल्ल्यानं GBS? दादांचं आवाहन, 'धोका टाळण्यासाठी...'.
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'अंजली दमानियांचं पितळ उघडं पडलं...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्...
बाप आहे की हैवाण... पती-पत्नीच्या वादात पोटच्या चिमुकलीला आपटलं अन्....
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप
एकाच फ्लॅटमध्ये 350 मांजरी, 'कॅट लव्हर' मालकाचा रहिवाशांना मनस्ताप.
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार
'दादा...मला काम करताना त्रास होतो', महिला आमदाराची अजितदादांकडे तक्रार.
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका
'पण नियतीने तुमचा शेवट केला',भाजप मंत्र्याची रामराजे निंबाळकरांवर टीका.
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'
UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी 'नो टेन्शन'.
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले
'... तर महिलांना घेऊन मंत्रलयात घुसू', 'लाडकी बहीण'वरून आव्हाड संतापले.