Happy Holi 2023 Live : काल होळीचं दहन, आज रंगांची उधळण

| Updated on: Mar 08, 2023 | 6:04 AM

Happy Holi 2023 Live Updates : यंदाच्या होळीचे प्रत्येक अपडेट, वाचा दिवसभर...

Happy Holi 2023 Live : काल होळीचं दहन, आज रंगांची उधळण

मुंबई : काल होळीचा सण साजरा झाला. सगळीकडे होळीचं दहन झालं. राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी उभी पिकं जाळत सरकारचा निषेध केला. तर आज धुलिवंदन आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. तुम्हा सर्वांना tv9 मराठीकडून धुलिवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात विविध रंगी आनंदाची उधळण होवो याच सदिच्छा… मनसोक्त रंग खेळा पण स्वत:ची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या… होळीशी संबंधित सर्व अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Mar 2023 02:57 PM (IST)

    IPL 2023 : आयपीएलमधील मोठ्या टीमसाठी वाईट बातमी, सीजन सुरु होण्याआधीच मॅचविनर खेळाडू बाहेर

    IPL 2023 : आयपीएलचा 16 वा सीजन सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला धक्का बसला आहे. आधीच ऋषभ पंत नसल्याने ही टीम बॅकफूटवर आहे. वाचा सविस्तर….

  • 07 Mar 2023 12:42 PM (IST)

    नवी मुंबई पोलिसांनी लुटला आश्रमातील मुलांसोबत होळीचा आनंद

    नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आज आगळी वेगळी होळी साजरी केली.

    नवी मुंबई पोलिसांनी आज पनवेल मधील बाल आश्रमातील मुलांसोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली .

    पनवेल मधील बाल ग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 07 Mar 2023 11:27 AM (IST)

    पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर होळीचा जल्लोष

    बंजारा समाजातील लेंगी नृत्य सादर करत होळीचा जल्लोष

    हलगीच्या तालावर बंजारा महिलांचे लेंगी नृत्य

    संदीपान भुमरे यांच्या घरासमोर सुरू होळीचा जल्लोष

  • 07 Mar 2023 11:07 AM (IST)

    पुण्यात भोई प्रतिष्ठानचा पारंपरिक रंगोत्सव

    गेली 27 वर्षापासून भोई प्रतिष्ठान पुण्यात करत आहे रंगोत्सव साजरा

    रंगोत्सवात अनाथ, एचआयव्ही बाधित, अंध, अपंग मुले यांच्या समवेत खेळली जाते धुळवड

    चिमुकल्यांचा डान्स करत धुलीवंदनात जल्लोष

  • 07 Mar 2023 09:41 AM (IST)

    पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात

    पुण्यात धुलीवंदनाला सुरुवात

    माजी मंत्री आणि आमदार दत्ता भरणे यांनी साजर केलं धुलीवंदन

    आपल्या मॉर्निंग ग्रुपसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दत्तामामा भरणे यांचा रंग खेळत आनंद उत्सव

    पुण्यातील तळजाई टेकडीवर दत्तामामा भरणे यांनी खेळला रंग

  • 07 Mar 2023 09:32 AM (IST)

    मुंबईतील जुहू बीचवर होळी सुरू झाली आहे.

    लोक रंगीबेरंगी गुलालाची होळी खेळत आहेत.

    जुहूमध्ये लोक ढोल वाजवून होळीच्या तालावर नाचताना दिसले.

    मुंबईतील विविध भागातून आलेले हे लोक सकाळपासूनच होळीचा सण साजरा करत आहेत.

    कोरोनानंतर लोक यावेळी उघडपणे होळी खेळताना दिसत आहेत.

  • 07 Mar 2023 09:30 AM (IST)

    मुंबईतील प्रियर्दशनी पार्कमध्ये होळीचा उत्साह

    रंग लावत नागरिकांनी लुटला सणाचा आनंद

    होली है….

Published On - Mar 07,2023 9:21 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.