Maharashtra Day : राज्यभरात मोठ्या उत्साहात होत असलेल्या ‘महाराष्ट्र दिनाची’ क्षणचित्रे

कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन' राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे.

| Updated on: May 01, 2022 | 11:50 AM
कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन'  राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे.  महाराष्ट्राच्या  विविध भागात या मोठ्या  उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे.

कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन' राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे.

1 / 4
यावेळी  मोठ्या  संख्येने  भाजप कार्यकर्तेही उपस्थित  होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही  देण्यात आल्या.

यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

2 / 4
मुंबई येथे  भाजप नेते  देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत भाजपा आमदार, खासदार व कार्यकर्त्यांनी श्रद्धा सुमन अर्पित केले. भाजपच्या 
 ट्विटर हॅण्डलवर  #MaharashtraDayWithBJP असा हॅशटॅगही वापरण्यात आला होता.

मुंबई येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत भाजपा आमदार, खासदार व कार्यकर्त्यांनी श्रद्धा सुमन अर्पित केले. भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर #MaharashtraDayWithBJP असा हॅशटॅगही वापरण्यात आला होता.

3 / 4

भाजपनेही  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शूरवीरांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली .

भाजपनेही महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत संयुक्त महाराष्ट्राच्या निमिर्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तमाम शूरवीरांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली .

4 / 4
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.