हिंगोली

ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक, हिंगोलीत वातावरण तापलं

ठाकरे गटाच्या गाड्यांवर दगडफेक, हिंगोलीत वातावरण तापलं

हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; मराठवाड्यात महापूर

हिंगोलीत 40 शेतकरी रात्री पुरात अडकले; मराठवाड्यात महापूर

'आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो', अजित पवारांंचं वक्तव्य

'आम्हीही मराठ्यांच्या पोटी जन्माला आलो', अजित पवारांंचं वक्तव्य

'मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा मोठा इशारा

'मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू', बच्चू कडू यांचा मोठा इशारा

देशातले पहिले हळद संशोधन केंद्र 'वसमत' येथे, 800 कोटी रुपयांचा निधी

देशातले पहिले हळद संशोधन केंद्र 'वसमत' येथे, 800 कोटी रुपयांचा निधी

मराठवाड्यातील नासाचा प्रकल्प धोक्यात? भूकंपामुळे बाहेर जाणार?

मराठवाड्यातील नासाचा प्रकल्प धोक्यात? भूकंपामुळे बाहेर जाणार?

सकाळीच मराठवाड्यावर संकट, भूंकपाच्या धक्क्यांनी नागरीक भयभीत

सकाळीच मराठवाड्यावर संकट, भूंकपाच्या धक्क्यांनी नागरीक भयभीत

छगन भुजबळ सरकारचे मुकादम; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका

छगन भुजबळ सरकारचे मुकादम; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका

मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मराठा समाजाला साद; म्हणाले, मुंबईला...

मनोज जरांगे यांची पुन्हा एकदा मराठा समाजाला साद; म्हणाले, मुंबईला...

लोकसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, बीडमध्ये...

लोकसभा निवडणुकीवर मनोज जरांगेंचं मोठं विधान; म्हणाले, बीडमध्ये...

"एक दिवस काम बंद ठेवून आंदोलनात या", मनोज जरांगे यांचं आवाहन

मराठवाड्यात भूकंपाचे जोरदार धक्के

मराठवाड्यात भूकंपाचे जोरदार धक्के

'जेसीबी आमच्या, भाडे आमचे, तुम्हाला काय XXX होत नाही का?'

'जेसीबी आमच्या, भाडे आमचे, तुम्हाला काय XXX होत नाही का?'

पोरांनो, तुमचे मायबाप मला मतदान करणार नसतील तर जेवूच नका

पोरांनो, तुमचे मायबाप मला मतदान करणार नसतील तर जेवूच नका

रोज 'क्राईम पेट्रोल' पाहायचा, 'दृश्यम'ही पाहिला, त्याने आई-वडिलांसोबत

रोज 'क्राईम पेट्रोल' पाहायचा, 'दृश्यम'ही पाहिला, त्याने आई-वडिलांसोबत

मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अश्लिल शिवीगाळ

मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात अश्लिल शिवीगाळ

छगन भुजबळ यांनी पुरोगामी विचार सोडले; रोहित पवार यांचा घणाघाती हल्ला

छगन भुजबळ यांनी पुरोगामी विचार सोडले; रोहित पवार यांचा घणाघाती हल्ला

शिंदे समिती बरखास्त करा; छगन भुजबळ यांची सर्वात मोठी मागणी

शिंदे समिती बरखास्त करा; छगन भुजबळ यांची सर्वात मोठी मागणी

अरे पेटवायला अक्कल लागत नाही... छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा धडाडली

अरे पेटवायला अक्कल लागत नाही... छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा धडाडली

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नादी लागू नका; छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, नादी लागू नका; छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर?

ओबीसी मेळाव्या अगोदरच मराठा आंदोलकांचा 'एल्गार'

ओबीसी मेळाव्या अगोदरच मराठा आंदोलकांचा 'एल्गार'

छगन भुजबळांच्या नेतृत्वात हिंगोलीत ओबीसींचा एल्गार

छगन भुजबळांच्या नेतृत्वात हिंगोलीत ओबीसींचा एल्गार

एक्क्याकडे छक्का दूरीकडे सत्ता, ओपन जेऊ देईना, क्लोज झोपू देईना...

एक्क्याकडे छक्का दूरीकडे सत्ता, ओपन जेऊ देईना, क्लोज झोपू देईना...

हिंगोली जिल्ह्यातील 50 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी

हिंगोली जिल्ह्यातील 50 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी

मराठावाडा आणि विदर्भाला जोडणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याला पाहिलं जातं. 1 मे 1999ला परभणीचं विभाजन झाल्यानंतर हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला. पूर्वी हिंगोलीवरही निजामांचं वर्चस्व होतं. निजामाचे सैनिक हिंगोलीत वास्तव्याला असायचे. या सैनिकांवर हिंगोलीत उपचार होत असत. पशुचिकित्सा आणि शस्त्रक्रियाही हिंगोलीत होत असत. हिंगोलीने दोन लढाया अनुभवल्या आहेत. एक म्हणजे 1803मध्ये टिपू सुल्तान आणि मराठ्यांमध्ये झालेली आणि दुसरी म्हणजे 1857मधील भोसल्यांसोबतचे युद्ध. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4,526 कि.मी. एवढे आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या 1,177,345 एवढी आहे. 2011 सालापर्यंत हा जिल्हा सिंधुदुर्ग आणि गडचिरोली नंतर महाराष्ट्रातील 36 पैकी तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 12 ज्योर्तिलिंगामधले औंढा नागनाथ हे ज्योर्तिलिंग या जिल्हयात असल्याने वेगळा दर्जा या शहराला मिळाला आहे. दसरा महोत्सवाकरिता हिंगोली प्रसिद्ध आहे. 160 वर्षांपासूनची या जिल्ह्याला दसरा महोत्सवाची परंपरा आहे. ज्वारी आणि कापुस ही मुख्य पिकं या भागात घेतली जातात. गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज, कलगितुरा या लोककला आजही इथं जिवंत आहेत. औंढा नागनाथ, सिद्धेश्वर बांध, तुळजादेवी संस्थान, संत नामदेव संस्थान, मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिर, इसापूर धरण आदी हिंगोलीतील पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ आणि बसमत अशी पाच तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.