Nashik Corona | नाशकात सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा सल्ला

नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचे सर्व हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले (Corona Patient treatment at home Nashik) आहेत.

Nashik Corona | नाशकात सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल, पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच थांबण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 10:43 AM

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेचे सर्व हॉस्पिटल हाऊस फुल्ल झाले (Corona Patient treatment at home Nashik) आहेत. शहरातील एकाही महापालिका रुग्णालयात बेड शिल्लक नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना घऱीच थांबण्याचा सल्ला हॉस्पिटल प्रशासनाने दिला आहे (Corona Patient treatment at home Nashik) .

नाशिकमध्ये हॉटस्पॉट असलेल्या जुने नाशिक परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर घरातच उपचार सुरु आहेत. त्यामुळे परिसरातील आणि कुटुंबातील प्रत्येकजण स्वत:ची वैयक्तिक काळजी घेत आहे.

नाशिक शहरात कोरोनाबाधितांचा आकडा 1000 च्या घरात पोहोचला आहे. तर जिल्ह्याचा आकडा 2500 वर पोहोचला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. नुकतेच पुण्यातही सौम्य लक्षणं, अती सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येणार आहे, अशा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

पुणे शहरातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असणार्‍या रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ चा शिक्का मारून घरी सोडण्यासंबंधीची कार्यवाही सुरू केली आहे.

त्याशिवाय कोरोनाचे बहुतांशी रूग्ण हे झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीमध्ये राहणारे असल्याने घरच्या घरी उपचार आणि होम क्वारंटाईन शक्य नाही. त्यामुळे या परिसरातील रुग्णांना घरी उपचार करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

संबंधित बातम्या : 

पुण्यातही सौम्य लक्षणे असणार्‍या कोरोनाग्रस्तांवर घरीच उपचार, महापालिकेचा निर्णय

पुण्यात कोरोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार, अटी काय?

मुंबईतील वडाळ्यात 12 जणांना कोरोना, फक्त एकावर रुग्णालयात उपचार, 11 जण घरीच

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.