आधी नितीन गेला, आता सचिनही गेला, PSI भावांवर काळाचा घाला

मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय 41) यांचं कोरोनामुळे (PSI Sachin Patil Corona) निधन झालं.

आधी नितीन गेला, आता सचिनही गेला, PSI भावांवर काळाचा घाला
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 7:09 PM

कोल्हापूर : मुंबईतील विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय 41) यांचं कोरोनामुळे (PSI Sachin Patil Corona) निधन झालं. त्यांच्या निधनाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सचिन पाटील हे मूळचे उदगावचे रहिवासी होते. (Police Died Due To Corona) 

धक्कादायक म्हणजे सचिन पाटील यांचा भाऊ नितीन हे देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. (Police Died Due To Corona)

सचिन पाटील यांचं निधन 

दरम्यान, सचिन पाटील  हे मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.  त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना गेल्या चार दिवसांपासून ताप असल्याने ते ठाणे येथील गुरुनानक रुग्णालायात दाखल झाले. दरम्यान, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

त्यानंतर प्लाझ्मा थेरपीसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, उपरचारादरम्यान गुरुवारी (9 जुलै) सायकांळी मृत्यू झाला. दरम्यान, सचिन यांचा भाऊ नितीन हे देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नाशिक इथे प्रशिक्षिण सुरु असताना त्यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दोघांच्या दुर्देवी मृत्यूने पाटील कुटुबींयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Police Died Due To Corona

संबंधित बातम्या :

रत्नागिरीत कोव्हिड योद्धे कोरोनाच्या कचाट्यात, पोलीस अधिक्षकांनंतर ZP सीईओही पॉझिटिव्ह

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.