ग्रामपंचायत निकालात ट्विस्ट, आधी विजयाचा गुलाल उधळला, प्रमाणपत्रावर भलताच निकाल

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार पराभूत तर पराभूत उमेदवार विजयी झाल्याची अनोखी घटना समोर आलीय आली.

ग्रामपंचायत निकालात ट्विस्ट, आधी विजयाचा गुलाल उधळला, प्रमाणपत्रावर भलताच निकाल
Chandrapur Win And loose Candidate
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 3:06 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवार पराभूत तर पराभूत उमेदवार विजयी झाल्याची अनोखी घटना समोर आलीय आली. चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम-तळोधी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत हा अजब प्रकार घडला. (In Chandrapur district Incidents in Gram Panchayat elections Win And loose Candidate)

गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीची सोमवार मतमोजणी झाली. त्यात प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवर कमलेश गेडाम हे विजयी झाले. त्यांनी या विजयाचा गुलालही उधळला. मात्र ते निर्वाचन अधिकाऱ्याकडे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र आणायला गेले असता ते पराभूत झाल्याचे त्यांना संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं.

बॅलेट मशीन वरचे आकडे नीट न पाहता उमेदवाराचा प्रतिनिधी उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राचा बाहेर पडला आणि चुकीची माहिती दिल्याने हा गोंधळ झाल्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे कमलेश यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मनोज सिडाम या उमेदवाराने देखील मतमोजणी केंद्रावर जाऊन आपल्याला किती मतं पडली याची खात्री केली नाही आणि स्वतःला पराभूत समजून घरचा रस्ता गाठला.

किती मतं मिळाली याची नीट खात्री न केल्यामुळे उमेदवार प्रतिनिधीचा अतिउत्साहीपणा आता चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेने रडणारे हसत आणि हसणारे मात्र रडत आहेत. (In Chandrapur district Incidents in Gram Panchayat elections Win And loose Candidate)

संबंधित बातम्या : 

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकार काय काय करतंय? वाचा शरद पवार काय म्हणाले?

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....