आमच्या मुलाच्या मृत्यूनं आम्हाला वेदनाच, पण गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं मनोवृत्ती दिसली, खडसेंनी दुःख सांगितलं….

एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी गिरीश महाजनांनी वक्तव्य केल्यानंतर मात्र गिरीश महाजनांनी त्यांच्यावर पलटवार करत त्यांच्याच मनोवृत्तीचे दर्शन घडवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमच्या मुलाच्या मृत्यूनं आम्हाला वेदनाच, पण गिरीश महाजनांच्या वक्तव्यानं मनोवृत्ती दिसली, खडसेंनी दुःख सांगितलं....
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 7:58 PM

जळगावः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या घटनांनी खळबळ माजवून दिली आहे. कधी राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य तर कधी महाजन-खडसे यांचा वाद विकोपाला जाताना दिसून येत आहे. नुकताच गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांनी त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली आहे. तर एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दलही वक्तव्य करुन त्यांनी जुन्या वादाला नव्याने तोंड फोडले आहे.

त्यांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, माझा खडसेंना प्रश्न आहे की, त्यांनाही मुलगा होता, त्याचं काय झालं याचं उत्तर त्यांनी द्यावं.

त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की, त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज असल्याचे खळबळ उडवून देणारे वक्तव्य केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यावक्तव्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंततर ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी जे वक्तव्य केले आहे.

ते अत्यंत नीच मनोवृत्तीचं प्रदर्शन करणारे आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विनाकारण संशय निर्माण करण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. रक्षा खडसे यांच्यावरही संशयाची सुई असल्याचे त्यांच्या या वक्त्यावरून दिसून येत आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर खळबळ जनक टीका केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर पलटवार करत ते म्हणाले की, या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्या मनोवृत्तीचा हलकटपणा दिसून येत आहे.

माझ्या मुलाचा खून झाला की, आत्महत्या हा वाद विनाकारण संशयनिर्माण करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याची टीकाही त्यांच्यावर केली आहे. आमच्या मुलाच्या मृत्यूमुळे आम्हालाच वेदना होत आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी बोलवून दाखवली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.