मोठी बातमी : जळगावमध्ये भीषण अपघात, महिलेसह तीन मुलांचा मृत्यू

देशात लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. यादरम्यान जळगावध्ये एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी : जळगावमध्ये भीषण अपघात, महिलेसह तीन मुलांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 9:00 PM

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावमधील रामगदेववाडीजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन बालकांसह महिलेचा मृत्यू झाला आहे.  अपघातानंतर रामदेववाडी गावातील गावकऱ्यांचा संताप व्यक्त केला आहे. दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झालाय. मयत चारही जण हे एकच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समजत आहे.

ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. संतप्त जमावाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आलिशान कारच्या धडक नंतर दुचाकी पूर्ण चक्काचूर झाला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.