Video : भरधाव वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू, अज्ञाताविरोधात गुन्हा

वाहनाच्या जबर धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुरवेस साये येथे घडली आहे. | leopard Death In Road Accident

Video : भरधाव वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू, अज्ञाताविरोधात गुन्हा
leopard Death
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 7:55 AM

पालघर : वाहनाच्या जबर धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दुरवेस साये येथे घडली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या दिशेने मनोर दुरवेस साये  येथे  रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडक्याने  बिबट्याचा अपघात झाला. (Leopard Dead in Road Accident Mumbai Ahmadabad highway)

एक वर्षाचा नर जातीचा बिबट्या होता. हा बिबट्या रोड क्रॉस करुन चालला असता त्याचवेळी महामार्गावरुन जास्त वेगाने गाडी आली आणि त्या गाडीची धडक बिबट्याला बसली. या घटनेत बिबट्याला डागीच मृत्यू झाला.

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर असून पंचनामा केला आहे. तसंच अज्ञात वाहनाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Leopard Dead in Road Accident Mumbai Ahmadabad highway)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

नालासोपाऱ्यात पुर्ववैमन्यासातून दोघांवर गोळीबार, एक जण गंभीर जखमी

API भूषण पवार यांची गोळी झाडून घेत आत्महत्या, APMC पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.